एक्स्प्लोर

Raja Shivaji Box Office Collection: ‘राजा शिवाजी’समोर सारे फिके!बॉक्स ऑफिसवर सैराटला नमवलं; आतापर्यंत किती कोटींची कमाई?

या चित्रपटाने आता अधिकृतरित्या सैराट चित्रपटाचा रेकॉर्ड मोडत सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे

Raja Shivaji Box Office Collection: महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदर्शित झालेला 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) चित्रपटातील मराठी सिनेसृष्टीचे अनेक विक्रम मोडत जगभरातून 100 कोटींचा टप्पा वेगाने गाठला. प्रदर्शनाच्या 23 व्या दिवशीही या चित्रपटाची घोडदौड कायम आहे.जेनेलिया देशमुख आणि मुंबई फिल्म कंपनीची निर्मिती, रितेश देशमुख यांचे दिग्दर्शन -अभिनय तसेच बॉलीवूड व मराठी मनोरंजन सृष्टीतील दिग्गज कलाकारांची फौज अंगावर शहारे आणणारी अजय अतुलची गाणी, भव्य सेट्स व छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या या महाकाव्याने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली.(Box OfficeCollection)

प्रदर्शनाच्या 23 व्या दिवशी या चित्रपटाने 1.37 कोटी रुपयांचा कलेक्शन केले. या चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन 111.47 कोटींवर पोहोचले. अखेर चित्रपटाचे नेट कलेक्शन 90.77 कोटी रुपये झाले आहे. त्यामुळे या चित्रपटाने आता अधिकृतरित्या सैराट चित्रपटाचा रेकॉर्ड मोडत सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. (Raja Shivaji Box Office Collection)

'राजा शिवाजी' चित्रपटाची आतापर्यंतची कमाई (Raja Shivaji)

रितेश देशमुख दिग्दर्शित व अभिनित चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या शनिवारी 1.37 कोटी रुपयांचा कलेक्शन केलं. देशभरात 942 शोमधून 26.6% प्रेक्षक संस्थेसह हा चित्रपट पाहिला गेला. बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची उपस्थिती असल्यामुळे या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. जेनेलिया देशमुख, संजय दत्त,अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी यांची स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला फक्त भारतातच नाही, तर परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळाला.

पहिला आठवडा: ₹7.70 कोटी
दुसरा वीकेंड: ₹17.40 कोटी
11वा दिवस (सोमवार): ₹2.65 कोटी
12वा दिवस (मंगळवार): ₹2.75 कोटी
13वा दिवस (बुधवार): ₹2.10 कोटी
14वा दिवस (गुरुवार): ₹2.10 कोटी
15वा दिवस (शुक्रवार):₹ 1.45  कोटी 
16 वा दिवस (शनिवार):₹ 2.70 कोटी 
17वा दिवस(रविवार): ₹3.45 कोटी 
18वा दिवस (सोमवार): ₹1.15 कोटी 
19 वा दिवस (मंगळवार):₹1.30 कोटी 
20 वा दिवस (बुधवार): ₹1.10कोटी 
21वा दिवस (गुरुवार): ₹0.99 कोटी 
22वा दिवस (शुक्रवार):₹0.70 कोटी 
23 वा दिवस (शनिवार):₹1.37 कोटी 

सैराटचा रेकॉर्ड मोडला

राजा शिवाजी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवत सर्वाधिक कमाई करणऱ्या सैराट या मराठी चित्रपटाचा रेकॉर्ड मोडलाय.

1. राजा शिवाजी: 90.77 कोटी 
2. सैराट – 90 कोटी
3. बाई पण भारी देवा – 76.28 कोटी
4. वेड – 61.2 कोटी
5. नटसम्राट – 42 कोटी
6. पावनखिंड – 37.72 कोटी
7. लई भारी – 37 कोटी
8. कट्यार काळजात घुसली – 35 कोटी
9. ठाकरे – 31.6 कोटी
10. टाइमपास – 30 कोटी

हेही वाचा:

Drishyam 3 Box Office Collection: ‘दृश्यम 3’ नं बॉक्स ऑफिस हादरलं; 48 तासांत 6 सिनेमांना धोबीपछाड, अवघ्या 2 दिवसांत कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget