एक्स्प्लोर

Allu Arjun : 5 स्टार हॉटेलपेक्षा आलिशान अल्लू अर्जुनची व्हॅनिटी व्हॅन; किंमत माहितीये?

जाणून घेऊयात अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) व्हॅनिटी व्हॅनबद्दल

Allu Arjun Vanity Van Price :  सध्या पुष्पा: द राइज (Pushpa: The Rise) या चित्रपटाने लोकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. या चित्रपातील अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. रिपोर्टनुसार या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी अल्लू अर्जुननं 50 कोटी रूपये मानधन घेतलं होते. अल्लू अर्जुनचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेणयासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. अल्लू अर्जुनकडे आलिशन व्हॉनिटी व्हॅन आहे. या व्हॅनिटी व्हॅनची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. जाणून घेऊयात या  व्हॅनिटी व्हॅनबद्दल-

अल्लू अर्जुनने ही  व्हॅनिटी व्हॅन 2019 मध्ये खरेदी केली होती. या ब्लॅक कलरच्या या व्हॅनिटी व्हॅनचं नाव 'द फाल्कन' असं आहे.  5 स्टार हॉटेलपेक्षा आलिशान असणाऱ्या अल्लू अर्जुनच्या या व्हॅनिटी व्हॅवची किंमत सात कोटी रूपये आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

एवढच नाही तर अल्लू अर्जुनकडे लग्झरी कार्सचं कलेक्शन देखील आहे. त्याच्याकडे Hummer H2, रेंज रोव्हर वोग, वॉल्वो XC90 T8 या गाड्या आहेत. कार्सबरोबरच अल्लू अर्जुनकडे प्रायव्हेट जेट देखील आहे. या प्रायव्हेट जेटमधून फिरतानाचे फोटो अल्लू अर्जुन सोशल मीडियावर शेअर करतो. रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनचं आलिशान घर हे हैद्राबाद येथे आहे. त्याच्या या घराची किंमत 100 कोटी रूपये आहे. 

संबंधित बातम्या

Abhijeet Bichukale : असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला; अभिजीत बिचुकले सलमान खानवर भडकला

Republic Day 2022 Song : बॉलिवूडमधील ‘ही’ देशभक्तीपर गाणी ऐकून अंगावर रोमांच उभे राहतील

 

महत्त्वाच्या बातम्या

Samadhan Sarvankar post on Tejaswini Lonari Birthday:'तुझं प्रत्येक हसू, आपल्या सगळ्या सुंदर आठवणी..' तेजस्विनी लोणारीसाठी समाधान सरवणकरांची खास पोस्ट; म्हणाले...
'तुझं प्रत्येक हसू, आपल्या सगळ्या सुंदर आठवणी..' तेजस्विनी लोणारीसाठी समाधान सरवणकरांची खास पोस्ट; म्हणाले...
Shehnaaz Gill Flight: 'नशीब आम्ही आज वाचलो', शहनाज गिलच्या विमानाला अचानक दुर्घटना, हळू लागली; अभिनेत्री घाबरली... नेमकं काय झालं?
'नशीब आम्ही आज वाचलो', शहनाज गिलच्या विमानाला अचानक दुर्घटना, हळू लागली; अभिनेत्री घाबरली... नेमकं काय झालं?
RSS On OTT Content: आता OTTवरील भारतीय संस्कृतीचं अध:पतन करणाऱ्या कंटेटवर टाच येणार, RSSचं मोठं पाऊल; मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यानंतर हालचालींना वेग
आता OTTवरील भारतीय संस्कृतीचं अध:पतन करणाऱ्या कंटेटवर टाच येणार, RSSचं मोठं पाऊल; मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यानंतर हालचालींना वेग
Isha Rikhi on Badshah Relationship Bigg Boss: 5 महिन्यांतच बादशाह अन् ईशा रिखीचं लग्न का मोडलं? 'बिग बॉस 20'मध्ये ईशाने सोडलं मौन; नेमकं काय म्हणाली?
5 महिन्यांतच बादशाह अन् ईशा रिखीचं लग्न का मोडलं? 'बिग बॉस 20'मध्ये ईशाने सोडलं मौन; नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये दुसरी तरुणी सोबत दिसली अन् बाॅयफ्रेंडला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण EX गर्लफ्रेंडला कारच्या बोनेटवरून 300 मीटर फरफटत नेलं अन्..
कारमध्ये दुसरी तरुणी सोबत दिसली अन् बाॅयफ्रेंडला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण EX गर्लफ्रेंडला कारच्या बोनेटवरून 300 मीटर फरफटत नेलं अन्..
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
Rahul Gandhi : पीएम मोदी UPI Tax मागं घ्या, इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींची मागणी, ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी शरणागती स्वीकारल्याचं टीकास्त्र
पीएम मोदी UPI Tax मागं घ्या,राहुल गांधींची इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत मागणी
₹11 किमतीची वस्तू हाॅस्पिटलमध्ये ₹325 ला विकली जाते; ₹6.75 किमतीच्या सिरिंजची एमआरपी ₹57.20; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हाॅस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला!
₹11 किमतीची वस्तू हाॅस्पिटलमध्ये ₹325 ला विकली जाते; ₹6.75 किमतीच्या सिरिंजची एमआरपी ₹57.20; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हाॅस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला!
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
Vasai News: पहाटे बीचवर फुटबॉल खेळायला गेला; समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर 15 वर्षीय अंकित बेपत्ता; 72 तासांनंतरही शोध सुरू
पहाटे बीचवर फुटबॉल खेळायला गेला; समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर 15 वर्षीय अंकित बेपत्ता; 72 तासांनंतरही शोध सुरू
पुण्यात 'गोल्डन कार'वर वाहतूक पोलिसांची कारवाई; गणेशोत्सवात गोल्डमॅनला दणका
पुण्यात 'गोल्डन कार'वर वाहतूक पोलिसांची कारवाई; गणेशोत्सवात गोल्डमॅनला दणका
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात एमी फाऊंडेशनची हायकोर्टात याचिका, परवानगी न देण्याची मागणी, उद्या सुनावणी होणार
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका, परवानगी न देण्याची मागणी, उद्या सुनावणी होणार
Embed widget