एक्स्प्लोर

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचं नवं घरं, किंमत तब्बल....

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास बॉलिवूडसह हॉलिवूडचीही लोकप्रिय जोडी आहे. पुढील महिन्यात त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे.

मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी नवीन आलिशान घर खरेदी केलं आहे. या जोडप्याने लॉस एंजलिसच्या सॅन फर्नेंडो व्हॅलीमध्ये नवं मॅन्शन विकत घेतलं आहे. याची किंमत 20 मिलियन डॉलर्स म्हणजे 144 कोटी रुपये आहेत. याआधी त्यांनी बेवर्ली हिल्समधील घर विकल्याचं वृत्त होतं. एनचीनो परिसरातील हे मॅन्शन तब्बल 20,000 चौरस फूट आहे. या घरात सात बेडरुम्स आणि 11 बाथरुम आहे. यात स्विमिंग पूलही आहे. तर घरासमोर व्हॅलीचा सौंदर्य न्याहाळता येतं. काय आहे खास? याशिवाय घरात एन्टरटेन्मेंटसाठी बोलिंग एले, मूव्ही थिएटर, रेस्टॉरन्ट क्वॉलिटी वेट बार, इनडोर बास्केटबॉल कोर्ट, लाऊंज एरिया/गेम्स रुम आहे, तिथे पूल टेबल आणि पाहुण्यांसाठी छोटी जागा आहे. सोबतच वेगळा जिम एरिया आहे. जो जोनासचं घरही जवळ निक जोनासच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर त्याचा मोठा भाऊ जो जोनासचंही घर आहे. त्याने आपलं घर 14 मिलियन डॉलर्समध्ये खरेदी केला होता. 6.9 मिलियनमध्ये जुनं घर विकलं निक जोनासने आधीचं घर 6.5 मिलियन डॉलर्समध्ये खरेदी होतं आणि 6.9 मिलियन डॉलर्समध्ये त्याची विक्री केली होती. निकने हे घर 2018 मध्ये खरेदी केलं होतं. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचं लग्न 2018 मध्ये झालं होतं. जोधपूरच्या महलात दोघे विवाहबंधनात अडकले होते. निक अमेरिकेतील प्रसिद्ध पॉपस्टार आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास बॉलिवूडसह हॉलिवूडचीही लोकप्रिय जोडी आहे. पुढील महिन्यात त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूरअण होणार आहे. बॉलिवूडमध्ये हिट चित्रपट दिल्यानंतर प्रियांकाने हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. क्वॉन्टिको वेब सीरिजच्या माध्यमातून तिने हॉलिवूडमध्येही आपली छाप पाडली. प्रियांका चोप्रा सध्या भारतात आली असून व्हाईट टायगर चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने ती दिल्लीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Aamir khan and gauri spratt wedding: 100-150 लोकांची गेस्ट लिस्ट; जेवणात कोणते पदार्थ असणार? आमिर अन् गौरीच्या लग्नातील Inside माहिती समोर
100-150 लोकांची गेस्ट लिस्ट; जेवणात कोणते पदार्थ असणार? आमिर अन् गौरीच्या लग्नातील Inside माहिती समोर
Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल' ची दुसऱ्या आठवड्यात दमदार एन्ट्री; 8व्या दिवशी किती कोटी कमावले? 100 कोटींकडे झेप
'वेलकम टू द जंगल' ची दुसऱ्या आठवड्यात दमदार एन्ट्री; 8व्या दिवशी किती कोटी कमावले? 100 कोटींकडे झेप
OTT Crime Thriler: OTT वर 2 तास 43 मिनिटांच्या क्राईम थ्रिलरचा धुमाकुळ; सत्ता अन् भीतीच्या आड लपलेला हादरवून टाकणारा थरार 
OTT वर 2 तास 43 मिनिटांच्या क्राईम थ्रिलरचा धुमाकुळ; सत्ता अन् भीतीच्या आड लपलेला हादरवून टाकणारा थरार 

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Devendra Fadnavis on Mumbai Rain: मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं
मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Embed widget