एक्स्प्लोर

'प्रसिका'ला लाखोंचा धक्का; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रसाद अन् दीपिका वेदपाठक यांचं Verified चॅनेल्स सस्पेंड; कारण काय?

Influencer Couple Prasikas Social Media Accounts Suspended: प्रसिका या इन्फ्लुएंसर कपलची सर्व सोशल मीडिया अकाउंट्स अचानक सस्पेंड झाली.

Prasad and Deepika Vedpathak Social Accounts Ban: प्रसाद आणि दीपिका वेदपाठक यांच्या चाहत्यांसाठी एक मोठा धक्का.  प्रसिका म्हणून प्रसिद्धी मिळवणारे इन्फ्लुएंसर कपलचे सोशल मीडिया अकाऊंट सस्पेंड झाले आहे.  सोशल मीडियातील त्यांचे सर्व प्रमुख अकाउंट्स अचानक सस्पेंड झाले आहेत. एकाच वेळी लाखो फॉलोअर्स असलेले इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि युट्युबवरील अकाउंट्स बंद झाले आहेत. सर्व सोशल चॅनेल्स बंद झाल्यानं चाहत्यांना निश्चितच मोठा धक्का बसला आहे.  दरम्यान, त्यांचं सोशल मीडिया अकाउंट्स का सस्पेंड करण्यात आलं?  या मागचं मुख्य कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

प्रसाद आणि दीपिका ज्यांची ओळख प्रसिका म्हणूनही होती, त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स सस्पेंड झाले आहेत.  या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 'नमस्कार मंडळी, सर्वांनी जेवायला या', असं म्हणत प्रसाद आपल्या व्हिडिओची सुरुवात करायचा. तर, दीपिका आपल्या कुकिंग्जचे व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करायची.  मात्र, त्याचं अकाउंट सस्पेंड झाल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

यासंदर्भात प्रसादनं त्याच्या अधिकृत अकाउंटवरुन व्हिडिओ पोस्ट करत याबाबत संपूर्ण माहिती दिली. व्हिडिओमध्ये प्रसाद म्हणतो,  'गेल्या 10 वर्षांपासून आम्ही प्रामाणिकपणे कंटेट तयार करतोय.   आम्ही कधीही कम्युनिटी गाईडलाईन्सचं उल्लंघन केलेलं नाही.  सर्व गाईडलाईन्स फॉलो करुन सुद्धा आमचे सर्वे अकाउंट्स अचानक सस्पेंड करण्यात आले आहे.  अकाउंट्स सस्पेंड करण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही', असं प्रसाद म्हणाला. दरम्यान, त्यानं संबंधित प्लॅटफॉर्म्सना या प्रकरणाची तातडीनं दखल घेण्याची विनंती केली.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prasad Vedpathak (@prasadvedpathakofficial)

"आमच्या सर्व अकाउंट्स व्हेरिफाइड होत्या.  सध्या आमचे क्लायंट आणि ब्रँड्स वाट पाहत आहेत.  ब्रँड्ससोबतचे आमचे प्रलंबित प्रोजेक्ट्स थांबले आहेत.  अकाउंट्सचा एक्सेस नसल्यानं काम पूर्ण करता येत नाहीये", असंही प्रसादनं आपल्या व्हिडिओतून स्पष्ट केलं.  दरम्यान, संबंधित सोशल प्लॅटफॉर्मकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही.  प्रसाद आणि दीपिकानं अकाउंट्स पुन्हा सुरू करण्यासाठी काही प्रक्रिया सुरू केली आहेत.  

दरम्यान, प्रसिकाच्या चाहत्यांनी  या कपलला पाठिंबा दिला आहे. दोघांचे सोशल मीडिया अकाउंट्स पुन्हा सुरू होणार का?  याकडे प्रसिकाच्या फॅन्सचे लक्ष आहे.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

'दोघांना लोळवेल इतपत माझ्या अंगात ताकद..' अभिनेत्री भाग्यश्रीने केलेल्या गणपतीच्या आरतीनंतर बाप लेकीत वाद उफाळला; श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांचं सडेतोड उत्तर
'दोघांना लोळवेल इतपत माझ्या अंगात ताकद..' अभिनेत्री भाग्यश्रीने केलेल्या गणपतीच्या आरतीनंतर बाप लेकीत वाद उफाळला; श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांचं सडेतोड उत्तर
Hanuman Ansh Song:26 दिवसांत शूटिंग पूर्ण, वंदे भारतमधून पाठवल्या गाण्याच्या ओळी; 15 मिनिटांत तयार झालं ‘हनुमान अंश’चं सुपरहिट गाणं, ऐकलंत?
26 दिवसांत शूटिंग पूर्ण, वंदे भारतमधून पाठवल्या गाण्याच्या ओळी; 15 मिनिटांत तयार झालं ‘हनुमान अंश’चं सुपरहिट गाणं, ऐकलंत?
Samadhan Sarvankar post on Tejaswini Lonari Birthday:'तुझं प्रत्येक हसू, आपल्या सगळ्या सुंदर आठवणी..' तेजस्विनी लोणारीसाठी समाधान सरवणकरांची खास पोस्ट; म्हणाले...
'तुझं प्रत्येक हसू, आपल्या सगळ्या सुंदर आठवणी..' तेजस्विनी लोणारीसाठी समाधान सरवणकरांची खास पोस्ट; म्हणाले...
Shehnaaz Gill Flight: 'नशीब आम्ही आज वाचलो', शहनाज गिलच्या विमानाला अचानक दुर्घटना; अभिनेत्री घाबरली... नेमकं काय झालं?
'नशीब आम्ही आज वाचलो', शहनाज गिलच्या विमानाला अचानक दुर्घटना; अभिनेत्री घाबरली... नेमकं काय झालं?

व्हिडीओ

Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report
Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी, अँकर बुकद्वारे NSE च्या तिजोरीत 6746 कोटी जमा
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी
UPI MDR :  पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचा यूपीआयवरील शुल्काला विरोध, निर्मला सीतारमण यांना पत्र पाठवलं, थेट इशारा दिला...
UPI वरील शुल्क आकारणीला पेट्रोलपंप चालकांचा विरोध, अर्थमंत्र्यांना पत्र पाठवत इशारा दिला...
Gold Hallmarking Fee : सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
MPSC : एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
Maratha Reservation : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
Embed widget