एक्स्प्लोर

Poonam Pandey On Pranit More: पूनम पांडेनं प्रणित मोरेला चांगलंच झापलं; तुमच्या 370 रुपयांच्या बिर्याणीपेक्षा जास्त महाग असतात आमचे...

Poonam Pandey Slams Pranit More and Himanshu Jangra: प्रणित मोरे आणि हिमांशू जांगरा सध्या 370 बिर्याणी प्रकरणावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

Poonam Pandey on Pranit More Controversy: बिग बॉस 19चा (Bigg Boss) फायनलिस्ट प्रणित मोरे (Pranit More) आणि हिमांशू जांगडा (Himanshu Jangra) सध्या '370 बिर्याणी' प्रकरणावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्याच्या कॉमेडी शोमध्ये ऑडियन्स म्हणून बसलेल्या  हिमांशू जांगडाने महिलेबद्दल अश्लील टिपण्णी केल्यामुळे हा वाद अधिक चिघळला. हिमांशू जांगडाने केलेल्या वक्तव्यामुळे कॉन्ट्रोवर्सी वाढत गेली. त्यानं एका महिलेला डेटवर नेल्याचा किस्सा सांगितलं. पण किस्सा सांगणं त्याच्याच अंगलट आलंय. 370 रुपयांच्या बिर्याणीच्या बदल्यात, त्यानं तरुणीकडून काहीतरी परत मागितले होते. या प्रकरणानंतर दोघांवर टीकेचे पाऊस प़डला. आता या प्रकरणात अनेक सेलिब्रिटींनी टीका करत प्रणित मोरे  आणि हिमांशूला धारेवर धरलं. पूनम पांडे हिनं देखील या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे.  

प्रणित मोरेच्या शोवर  पूनम पांडे बरसली (Poonam Pandey Slams Pranit More)

प्रणित मोरेच्या शोमधील अनेक क्लिप्स सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  मुख्य म्हणजे हिमांशूसारख्या तरुणाला थांबवण्याऐवजी त्याच्यासोबत हसणाऱ्या या कॉमेडियनच्या मानसिकतेवर  प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पूनम पांडे हिनं देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.  तसेच हिमांशूच्या मानसिकतेवरही नाराजी व्यक्त केली आहे. पूनम पांडेनं व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.   

370 रुपयाच्या बिर्याणी प्रकरणावर पूनम पांडे म्हणते, 'भाऊ, नेमकं चाललंय काय? मी 370 रुपयांच्या बिर्याणी प्रकरणाची स्टोरी ऐकली. वाह, काय विचार आहेत तुमचे. तसं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. आम्हा महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येते. या कारणास्तव आम्ही पॅड वापरतो. आमचे पीरियड पॅड्ससुद्धा 370 रुपयांच्या बिर्याणीपेक्षा जास्त महाग असतात. जे वापरल्यानंतर आम्ही फेकून देतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या शब्दांवर लक्ष ठेवा, कारण तुम्ही महिलांबद्दल बोलत आहात'.

डॉ. सेजल पवार आपल्या विनोदामुळे ट्रोल

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

सध्या पूनम पांडे हिचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   नेटकऱ्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहे.   तसेच प्रणित मोरेवरही संताप व्यक्त केला जात आहे.  दरम्यान, सेजल पवार नावाची मुलगीही सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्या तरुणीनं मृतदेहाबद्दल अश्लील टिपण्णी केली होती.  शोवर आलेल्या तरुणीने सांगितलं की, 'डॉक्टर म्हणून माझं काम डेड बॉडीचं डिसेक्शन म्हणजे,  त्यांच्या अवयवांची तपासणी करणे आहे.  यात मी पूर्ण एक वर्ष काम केलंय.  माझ्यासोबत 10 मुलींचा ग्रुप होता.   जे डेड बॉडीच्या प्रायव्हेट पार्ट्सवर जोक करायचे', असं सेजलने शेअर केलं.  दरम्यान, सोशल मीडियावर डॉ. सेजल पवारला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. तर, हिमांशू जांगडाला जॉबमधून काढून टाकलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

श्रेयस तळपदेच्या मराठी सिनेमात बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकाराची एन्ट्री; आदर्श शिंदेनं गाण्यात जीव ओतला, कधी होणार रिलीज?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Embed widget