एक्स्प्लोर

Mardini: श्रेयस तळपदेच्या मराठी सिनेमात बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकाराची एन्ट्री; आदर्श शिंदेनं गाण्यात जीव ओतला, कधी होणार रिलीज?

Mardini Marathi Song: 'मर्दिनी'च्या गीतातून अहमद खान यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; आदर्श शिंदे यांच्या आवाजातून उमटणार स्त्रीशक्तीचा जयघोष.

Mardini Song Ahmed Khan Choreographer: मराठी सिनेसृष्टीत सध्या 'मर्दिनी (Mardini)' या सिनेमाची प्रचंड चर्चा आहे. सिनेमाचा पोस्टर पाहून, हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे (Marathi Song). नारी सामर्थ्य, मातृत्व, संघर्ष आणि आत्मविश्वासाची कहाणी (Entertainment) मांडणारा हा सिनेमा 3 जुलै 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  दरम्यान, पोस्टरनंतर या सिनेमाच्या गीतानं सर्वांचेच लक्षे वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, या गीताला बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर अहमद खान यांची पहिली मराठी कोरिओग्राफी लाभली आहे. तर, या सिनेमातील गाण्याला आदर्श शिंदे यांचा बुलंद आवाज लाभला आहे. 

'मर्दिनी' सिनेमातून अहमद खान यांचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण (Ahmed Khan Choreographed Mardini Song)

या गाण्याबद्दल बोलताना अहमद खान म्हणाले, 'हे गाणं करताना मला खूप आनंद झालाय. श्रेयस माझा लहान भाऊ आहे आणि दीप्तीबद्दल मला खूप प्रेम आणि आपुलकी आहे. या चित्रपटाशी जोडलेल्या सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रत्येक व्यक्तीसोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत खास होता. संपूर्ण टीमसोबत काम करताना एका कुटुंबाचा भाग असल्याची भावना निर्माण झाली', असं कोरिग्राफर म्हणाले.

'मर्दिनी ही एक आईच्या सामर्थ्याची अनुभूती देणारी कथा आहे. या सिनेमात मातृत्वाच्या शक्तीचा आणि स्त्रीच्या जिद्दीचा अत्यंत प्रभावी आविष्कार पाहायला मिळतो. त्यामुळे या गाण्याशी भावनिकरित्या जोडले जाणे सहज शक्य झाले. तसेच मी पहिल्यांदा मराठी चित्रपटासाठी काम केले आहे', असंही अहमद खान म्हणाले. 'सिनेमातील प्रत्येक पात्रासोबत काम करत असताना त्यांच्यात एक वेगळीच प्रकारची उर्जा जाणवली. प्रत्येकानं या सिनेमासाठी मनापासून काम केलं आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचा भाग असल्याचा मला आनंद आहे', असंही त्यांनी सांगितलं.

अजय मयेकर दिग्दर्शित, श्रेयस तळपदे प्रस्तुत, ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि ओ डी आय ग्रुप निर्मित ‘मर्दिनी’  या सिनेमात प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले आणि बालकलाकार मायरा वैकुळ यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. पोस्टर लाँचपासून या सिनेमाची विशेष चर्चा झाली.  हा सिनेमा नेमका कोणत्या विषयावर आधारीत आहे? या सिनेमातून प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला मिळणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत नव्या अध्यायाची सुरुवात; स्वामी भक्त अन् प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget