एक्स्प्लोर

Actress Sonam Khan Struggle Life: 16 व्या वर्षी इंडस्ट्रीत डेब्यू, कामचं असं केलं की, रातोंरात चर्चेत आली; 20 व्या वर्षी झाली आई, तेव्हापासूनच इंडस्ट्रीतून गायब 'ही' अभिनेत्री

Actress Sonam Khan Struggle Life: एक दिवस ही अभिनेत्री अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. अधूनमधून तिच्या कमबॅकच्या चर्चा रंगतात, पण प्रत्येक वेळी चाहत्यांच्या पदरी निराशाच येते. 

Actress Sonam Khan Struggle Life: बॉलिवूडशी (Bollywood News) जोडलेली काही जुनी नावं अशी असतात, जी ऐकून जुन्या फिल्म्स (Hindi Films) किंवा जुनी गाणी आठवतात. खासकरुन जर तुम्ही नव्वदच्या दशकातले सिनेमे (Movies From Nineties) पाहिले असतील, तर त्या काळातल्या काही अभिनेत्रींना विसरणं तसं कठीणच आहे. आज नव्वदच्या दशकातल्या अशाच एका अभिनेत्रीबाबत (Bollywood Actress) आम्ही सांगणार आहोत. या अभिनेत्रीनं अवघ्या 16 व्या वर्षी इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आणि आपल्या मोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. तिची काही गाणीसुद्धा आजही लोकांना ठेका धरायला लावतायत. मात्र, एक दिवस ही अभिनेत्री अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. अधूनमधून तिच्या कमबॅकच्या चर्चा रंगतात, पण प्रत्येक वेळी चाहत्यांच्या पदरी निराशाच येते. 

वयाच्या 16 व्या वर्षी डेब्यू (Actress Sonam Khan Life Story)

आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत सांगतोय, ती दुसरी-तिसरी कुणी नसून अभिनेत्री सोनम खान आहे. तिचं खरं नाव बख्तावर खान (Bakhtawar Khan). अगदी लहान वयात तिनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि ऋषी कपूर यांच्यासोबत 'विजय' सिनेमातून करिअरची सुरुवात केलीय. या सिनेमातला तिचा ग्लॅमरस अंदाज त्या काळात खूपच बोल्ड मानला गेला आणि प्रेक्षक तिच्याकडे आकर्षित झाले. त्यानंतर 1989 मध्ये आलेल्या 'त्रिदेव' या सिनेमानं तिला रातोरात स्टार बनवलं. या सिनेमातील तिचा मॉडर्न लूक आणि 'तिरछी टोपी वाले' हे गाणं प्रचंड हिट ठरलं. या एका गाण्यानंच तिला घराघरात ओळख मिळवून दिली. पुढे तिनं 'विश्वात्मा', 'अजूबा', 'गोला बारूद', 'फतेह', 'क्रोध' आणि 'मिट्टी और सोना' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलंय.

Actress Sonam Khan Struggle Life: 16 व्या वर्षी इंडस्ट्रीत डेब्यू, कामचं असं केलं की, रातोंरात चर्चेत आली; 20 व्या वर्षी झाली आई, तेव्हापासूनच इंडस्ट्रीतून गायब 'ही' अभिनेत्री

लग्न केलं अन् इंडस्ट्रीपासून दुरावली 'ही' अभिनेत्री (Actress Sonam Khan Movies)

'त्रिदेव'नंतर सोनम अचानक सिनेसृष्टीतून दूर झाली. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक राजीव राय आणि सोनम यांच्यात जवळीक वाढली. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. त्या वेळी सोनम सुमारे 20 वर्षांची होती. लग्नानंतर राजीव राय परदेशात स्थायिक झाले आणि सोनमनंही इंडस्ट्रीपासून अंतर ठेवलं. त्यांना एक मुलगा आहे. मात्र लग्नाच्या जवळपास 20 वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर सोनम आपल्या मुलासोबत भारतात परतली. आजही तिच्या कमबॅकच्या चर् अधूनमधून सुरू असतात, पण प्रत्यक्षात ती अद्याप पडद्यावर दिसलेली नाही. 'बिग बॉस ओटीटी'मध्ये ती सहभागी होणार असल्याच्या चर्चांनीही दरम्यानच्या काळात जोर धरलेला,पण त्या फक्त चर्चाच राहिल्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

एकेकाळची सौंदर्याची खाण, 12 जणांसोबत जोडलं गेलेलं नाव, आता 55 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीनं फ्लॉन्ट केले ग्रे हेअर; दिला सौंदर्याच्या रुढावलेल्या चौकटींना छेद

महत्त्वाच्या बातम्या

Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
Marathi Actor Hrishikesh Kanade: मराठी रंगभूमीवर शोककळा; तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट
मराठी रंगभूमीवर शोककळा; तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट
Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
Embed widget