एक्स्प्लोर

Pournimecha Fera : कोकणातील भुतांची गोष्ट, 'पौर्णिमेचा फेरा' सीरिजमध्ये अनेक रहस्य उलगडणार

Horror Comedy Marathi Web Series : 'पौर्णिमेचा फेरा' सीरिजमध्ये रहस्य, रोमांच, भीती असतानाच त्याला कॉमेडीचा टच देण्यात आला आहे. यामुळे ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

Pournimecha Fera Web Series : 'पौर्णिमेचा फेरा' ही हॉरर कॉमेडी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शुभम प्रोडक्शन फिल्म्स प्रस्तुत या हॉरर कॉमेडी वेबसीरिजची चाहत्यांची आतुरता आता संपली आहे. शुभम प्रोडक्शन फिल्म्स प्रस्तुत 'पौर्णिमेचा फेरा' या वेब सीरीजची निर्मिती पायल गणेश कदम यांनी केली आहे. तसेच या वेब सीरीजच्या दिग्दर्शनाची धुरा अजय सरतपे यांनी सांभाळली आहे.

'पौर्णिमेचा फेरा' हॉरर कॉमेडी वेब सीरिज प्रदर्शित

या सीरिजमध्ये निखिल बने, मंदार मांडवकर, सिद्धेश नागवेकर, संजय वैद्य, प्राची केळुस्कर, संदीप रेडकर, दीपा माळकर, चंदनराज जामदाडे, स्नेहल आयरे, दर्शना पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शुभम विलास कदम यांची कथा असलेल्या या सीरिजचे संवाद, लेखन संदेश लोकेगावकर यांनी केले आहे. ही वेब सीरीज तुम्हाला शुभम प्रोडक्शन फिल्म्सच्या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळेल. 

अनेक रहस्य उलगडणार

कोकण आणि भुतांची गोष्टी हे जणू समीकरणचं मानलं जातं. आता 'पौर्णिमेचा फेरा' सीरिजमध्ये यासंबंधित अनेक रहस्य उलगडणार आहेत. या सीरीजची कहाणी कोकणातील असून या चित्रपटाचं शूटींगही कोकणात झालं आहे. या सीरिजमध्ये तीन मित्र त्यांच्या मित्राच्या कोकणातील वडिलोपार्जित घरी भेट देतात. या तीन मित्रांचा कोकणातला प्रवास, या प्रवासादरम्यान घडलेली घटना, त्यात दडलेली रहस्ये या सीरीजमध्ये पाहायला मिळणार आहेत. या वेब सीरिजमध्ये प्रेक्षकांच्या अनेक प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत.

निसर्ग सौंदर्यासह हॉरर कॉमेडीचा तडका

कोकण म्हणजे निसर्ग. या वेबसीरिजचे चित्रीकरण मुंबईसह कोकणातील गुहागर येथे काही भागांत झालं आहे. यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्यही तुम्हाला यामध्ये अनुभवता येणार आहे. कोकणातील ही रहस्ये काय असतील?  पौर्णिमेच्या चंद्राचा आणि या घटनांचा काय संबंध असेल, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले असतील तर या सगळ्यांची उत्तरे 'पौर्णिमेचा फेरा' वेब सीरीज पाहून तुम्हाला मिळतील. 

रहस्य, रोमांच, भीतीसह कॉमेडीचा टच

'पौर्णिमेचा फेरा' वेब सीरिजच्या निर्मात्या पायल कदम म्हणाल्या की , "या वेब सीरिजचा जॉनर हॉरर कॉमेडी असून हा जॉनर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा आहे. 'पौर्णिमेचा फेरा' सीरीजचं वैशिष्ट्य म्हणजे या कथेत रहस्य, रोमांच, भीती असतानाच त्याला कॉमेडीचा टच देण्यात आला आहे. यामुळे ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस  उतरेल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली आहे .

महत्त्वाच्या इतर बातम्या :

महेश भट यांच्यामागे निर्वस्त्र पळाली होती परवीन बॉबी, पावसात भिजत सोडून गेला दिग्दर्शक; 'ही' अधुरी प्रेम कहाणी माहितीय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
Congress Candidate List : काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : अर्ज नेत्यांचा, त्रास जनतेला; शक्तिप्रदर्शनामुळे वाहतूक कोंडीDevendra Fadnavis Nagpur : उद्यापर्यंत भाजपची दुसरी यादी जाहीर करणार : देवेंद्र फडणवीसRajkiya Sholay : दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत महायुतीची खलबतं, बैठकीची इनसाईड स्टोरीZero Hour : लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार मुख्यमंत्र्यांची शाहांसमोर अधिक जागांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
Congress Candidate List : काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
Ajit Pawar Vs Yugendra Pawar In Baramati : बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
Raju Shetti : सावकार मादनाईक ऊस परिषदेला येणार की नाहीत? राजू शेट्टी यांनी केला खुलासा!
सावकार मादनाईक ऊस परिषदेला येणार की नाहीत? राजू शेट्टी यांनी केला खुलासा!
Embed widget