एक्स्प्लोर

'अरे मी तर म्हणतो फक्त मुंब्रा नाही, संपूर्ण हिंदुस्थान हिरवं करा.., लोकप्रिय मराठी अभिनेत्याची MIM नगरसेविकेला चपराक म्हणाला...

अभिनेते सयाजी शिंदे यांनीही नुकतीच प्रतिक्रिया देत नगरसेविकेवर संताप व्यक्त केल्यानंतर आता आणखी एक मराठी लोकप्रिय अभिनेत्याने MIMच्या नगरसेविकेवर त्याच्या शैलीत टोला लगावलाय.

Thane: राज्यातील 29 महानगरपालिकांचा 16 जानेवारीला निकाल लागला. ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर "कैसे हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है" म्हणत ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM ) पक्षाच्या नगरसेविकासह सहर शेख यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळातून संतापजनक प्रतिक्रिया येत असून अनेक कलाकारही उत्तर देताना दिसतायत. अभिनेते सयाजी शिंदे यांनीही नुकतीच प्रतिक्रिया देत नगरसेविकेवर संताप व्यक्त केल्यानंतर आता आणखी एक मराठी लोकप्रिय अभिनेत्याने MIMच्या नगरसेविकेवर त्याच्या शैलीत टोला लगावलाय. अभिनेता अभिजीत केळकरने सोशल मीडिया पोस्ट करत नगरसेविकेच्या वक्तव्यावर सडेतोड उत्तर दिलंय .

अभिनेता अभिजीत केळकरची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

अभिनेता अभिजीत केळकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांवर राजकीय घडामोडींवरही तो भाष्य करताना दिसतो. अशातच त्याने एमआयएमच्या नगरसेविकास सहर शेख यांना टोला लगावलाय. याबाबत त्याने एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत तो बागकाम करताना दिसतोय. कुंडीत रोप लावता लावता तो म्हणतोय ' .हरा कर दिया ना ..अरे मी तर म्हणतो फक्त मुंब्रा नाही संपूर्ण हिंदुस्तान हिरवं करा. काय ताई ..? नाही कळलं ? अहो आमच्यात पण हिरवं करतात .पण ते तसं नाही ,असं .. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkar21)


त्याने ही पोस्ट करत फक्त मुंब्रा नको अख्खा हिंदुस्तान, पृथ्वी हिरवीगार करून टाका .झाडे लावा झाडे जगवा .असं म्हटलंय. अभिनेता अभिजीत केळकरच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत त्याला पाठिंबा दिलाय. काहींनी म्हटले छान उत्तर दिलय .जय महाराष्ट्र जय शिवराय. काहींनी मस्त चपराक दिली असं कळवलंय .तर काहींनी सहमत असं लिहीत अभिजीतला पाठिंबा दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget