एक्स्प्लोर

Sayani Chakraborty: रोहिणी पाराध्येनंतर आणखी एका इन्फ्ल्युएंसरनं उचललं टोकाचं पाऊल; राहत्या खोलीतच जीवन संपवलं, कारण...

Social Media Star Sayani Chakrabortys Death: लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर सयानी चक्रवर्तीचे 23 व्या वर्षी निधन झाले.

Sayani Chakraborty Found Dead: रोहिणी पाराध्येच्या (Rohini Paradhye) निधनानंतर सोशल मीडियात (Social Media) खळबळ उडालेली असताना आणखी एका इन्फ्ल्युएंसरच्या निधनाच्या वृत्तामुळे (Entertainment) अनेकांना धक्का बसला आहे.  आपल्या गावाकडेच्या व्हिडिओंसाठी आणि प्राण्यांवरील प्रेमासाठी ओळखली जाणारी लोकप्रिय सोशल मीडिया कंटेट क्रिएटरचा मृतदेह एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला.    तिचा मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. सयानी चक्रवर्तीच्या (वय वर्ष 23) निधनानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, तिच्या चाहत्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली.

सयानी चक्रवर्तीचं निधन कसं झालं? (Popular influencer Sayani Chakraborty death)

पश्चिम बंगालच्या हुगली जिल्ह्यातील मोगरा क्षेत्रातील गजघंटा डेपाडा परिसरात सयानी  वास्तव्यास होती.  न्यूज 18च्या रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना सयानीचा मृतदेह एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत सापडला.  यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन  शवविच्छेनासाठी रुग्णालयात पाठवले.  पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर सत्य नेमकं काय, हे उघड होईल.  दरम्यान, घटनास्थळावरुन अद्याप कोणतंही सुसाईड नोट सापडलेली नाही.

पोलीस आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सयानीच्या निधनानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.  घटनेच्या केवळ एक दिवस आधी, सयानीने सोशल मीडियावर काही आनंदी असणारे फोटो  शेअर केले होते.  मिळालेल्या माहितीनुसार, इन्फ्ल्युएंसरने नुकतंच आपले पदवी शिक्षण पूर्ण केले  होते.  तिने आपल्या कॉन्वोकेशनचे फोटो सोशल मीडियात शेअर केले होते. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सयानी चक्रवर्ती डिप्रेशनमध्ये होती? (Sayani Chakraborty family statement after death)

कुटुंबाने  पोलिसांना सांगितलं की, सयानी बऱ्याच काळापासून चिंतेत होती.  ती प्रचंड अस्वस्थ होती.  या दु:खद घटनेमुळे तरुण आणि सोशल मीडिया क्रिएटर्समधील मानसिक तणाव, मेंटल आरोग्याच्या समस्याबद्दलची चिंता पुन्हा एकदा समोर आली आहे. दरम्यान, सयानी चक्रवर्तीच्या निधनानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.  त्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करुन श्रद्धांजली वाहिली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

गौतमी पाटील अन् भाऊ कदम पहिल्यांदाच एकत्र; 'हिल पोरी हिला' गाण्यात झळकणार, रिलीज डेटही समोर

सस्पेन्स थ्रिलरचा डंका; 'दृश्यम 3'नं दुसऱ्या रविवारीही मारली बाजी, लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठणार

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget