एक्स्प्लोर

यू ट्युबवर सडक 2 चा ट्रेलर ट्रेंडिंगमध्ये नंबर 1, लव्हर्स आणि हेटर्स यांच्यामुळे हे शक्य : पूजा भट्ट

अलिया भट्टचा आजवरचा सगळ्यात जास्त डिस्लाईक मिळवलेला ट्रेलर तो ठरला. असं असतानाच पूजा भट्टने आपलं निरीक्षण मांडून नवा वाद ओढवून घेण्याची शक्यता आहे.

मुंबई : सडक 2 चा ट्रेलर आला आणि हलकल्लोळ उडाला. कारण, न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद या ट्रेलरला मिळाला. लोकांना हा ट्रेलर आवडला असता तर त्यात नवल नव्हतं. कारण यात अलिया भट्ट, आदित्या रॉय कपूर, संजय दत्त, पूजा भट्ट अशी स्टारकास्ट होती. पण झालं उलटंच. या ट्रेलरला लोकांनी नाकारलं. म्हणूनच या ट्रेलरला खूप डिस्लाईक्स मिळाले. अलिया भटचा आजवरचा सगळ्यात जास्त डिस्लाईक मिळवलेला ट्रेलर तो ठरला. असं असतानाच पूजा भट्टने आपलं निरीक्षण मांडून नवा वाद ओढवून घेण्याची शक्यता आहे.

पूजा भट्ट म्हणते, 'सडक २ चा ट्रेलर आला आणि तो दोन्ही बाजूच्या लोकांनी पाहिला. काहींना हा ट्रेलर आवडला तर काहींना हा ट्रेलर नाही आवडला. अनेकांनी त्याचा तिरस्कार केला. या दोन्ही बाजूंच्या लोकांमुळे सडक 2चा ट्रेलर हा यू ट्युबवर ट्रेंडिंगमध्ये नंबर 1 आहे.' तिच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा नवा वाद उफाळण्याची शक्यता नाही.

सडक 2 चा ट्रेलर बुधवारी सकाळी रिलीज झाला. त्यानंतर 24 तासांत तो जवळपास 90 लाखांपेक्षा जास्क तोकांनी पाहिला. त्यातल्या तब्बल 58 लाख लोकांनी हा ट्रेलर आवडला नसल्याचं सांगितलं आहे. तर केवळ 85 हजार लोकांनी हा ट्रेलर आवडल्याचं म्हटलं आहे. हिंदी सिनेमाच्या ट्रेलरला इतक्या मोठ्या प्रमाणात डिस्लाईक मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

संबंधित बातम्या :

सुशांत सिंह राजपूत इम्पॅक्ट : 'सडक 2'च्या ट्रेलरला सर्वाधिक डिसलाईक

महत्त्वाच्या बातम्या

वडिलांच्या चपला घालण्याचा ‘तो’ क्षण अन् मोठं होण्याचा प्रवास; सोनाली बेंद्रेंच्या ‘सोहळा’चा ट्रेलर चर्चेत
वडिलांच्या चपला घालण्याचा ‘तो’ क्षण अन् मोठं होण्याचा प्रवास; सोनाली बेंद्रेंच्या ‘सोहळा’चा ट्रेलर चर्चेत
Bigg Boss 20 Qazi Tauqeer: 'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल
'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल
Miranda Warning Marathi Movie: 'एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न'; जान्हवी किल्लेकरचा आगामी सिनेमातला लूक व्हायरल, आदिनाथ कोठारेसोबत मुख्य भूमिकेत
'एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न'; जान्हवी किल्लेकरचा आगामी सिनेमातला लूक व्हायरल, कोड्यात टाकणारं पोस्टर पाहिलंत?
Zee Marathi TV Serials: झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट; आठवडाभर रंगणार खास मनोरंजन, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट; आठवडाभर रंगणार खास मनोरंजन, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget