एक्स्प्लोर

Pandit Shivkumar Sharma Death : पंडित शिवकुमार शर्मांना दिग्गजांची आदरांजली; पंतप्रधान मोदी म्हणाले, 'संगीत विश्वाचं मोठं नुकसान'

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेक दिग्गजांनी शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma) यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

Pandit Shivkumar Sharma Death : प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं संगीत क्षेत्रात शोककळा पसरली. त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेक दिग्गजांनी शिवकुमार शर्मा यांना  श्रद्धांजली वाहिली आहे. 

नरेंद्र मोदी यांची पोस्ट 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट शेअर करुन शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने आपले संगीत विश्वाचं मोठे नुकसान झालं आहे. त्यांनी संतूर वाद्याला जागतिक स्तरावर लोकप्रिय केले. त्यांचे संगीत येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल. त्यांच्यासोबत झालेला संवाद मला अजूनही लक्षात आहे. ओम शांती.'

ममता बॅनर्जी यांची पोस्ट 
'प्रख्यात संतूर वादक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय संगीतकार  शिवकुमार शर्मा यांच्या निधनाचं वृत्त कळताच मला दु:ख झालं. त्यांच्या निधनामुळे  संगीत विश्वाचं पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो', असं ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं.

देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीट शेअर केलं आहे. त्यांनी शिवकुमार शर्मा  यांचा फोटो शेअर करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली
संतूर या वाद्याची जगाला ओळख करून देणारा, संतूरच्या अलौकिक तरंगांनी जगाला भुरळ घालणारा भारतीय संगीत क्षेत्राचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ संगीतकार, संतूरवादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंडित शर्मा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येणार आहेत. अशी माहिती देखील उद्धव ठाकरे यांनी दिली. 

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणाले, 'पंडित शर्मा आणि संतूर वाद्य यांचे अतूट असे नाते आहे. त्यांच्या नावानेच संतूरला ओळख मिळाली. तर भारतीय संगीताला संतूर मिळाले. पंडित शर्मा यांच्या संतूरच्या अलौकिक स्वरांनी केवळ भारतीयांना नाही, तर जगाला भूरळ घातली. जम्मू काश्मिरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात, तर याच भूमीतील संतूर या एका लोकवाद्याच्या स्वर्गीय अशा तरंगांची पंडितजींनी जगाला ओळख करून दिली. जगभरात जिथे भारतीय संगीत पोहचले आहे, तिथे संतूर पोहचले. हे पंडित शर्मा यांच्या अखंड साधनेचे योगदान आहे. विनम्र स्वभावाच्या पंडित शर्मा यांनी  संगीत क्षेत्राची अखंड सेवा केली. पंडित शर्मा यांचे योगदान भारतीय संगीत क्षेत्राला कदापिही विसरता येणार नाही. शिवकुमार शर्मा हे भारतीय संगीत क्षेत्राच्या मानबिंदूपैकी एक होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीताचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे. पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मां यांना भावपूर्ण श्रद्धांजली. '

प्रसिद्ध सरोद वादक अमजद अली खान यांनी देखील पोस्ट शेअर केली आहे. 

 प्रसिद्ध संगीतकार विशाल ददलानीनं पोस्ट शेअर पंडित शिवकुमार शर्मा यांना आदरांजली वाहली आहे. त्यांच्या निधनानं संगीत क्षेत्रातच मोठं नुकसान झालं आहे, असं ही विशाल पोस्टमध्ये लिहिलं. 

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress on Khamenei Death: इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
Thalapathy Vijay Divorce: सुपरस्टार विजय थलपतीकडून बायकोला 250 कोटींच्या पोटगीची ऑफर? अभिनेत्रीसोबतच विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप
सुपरस्टार विजय थलपतीकडून बायकोला 250 कोटींच्या पोटगीची ऑफर? अभिनेत्रीसोबतच विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप
बायकोचं निधन, आर्थिक अडचण अन् स्वत:ला संपवण्याचा विचार; नैराश्याला झटकत मराठी अभिनेता नव्या नाटकातून परततोय
बायकोचं निधन, आर्थिक अडचण अन् स्वत:ला संपवण्याचा विचार; नैराश्याला झटकत मराठी अभिनेता नव्या नाटकातून परततोय
बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकांमध्ये चर्चा; तिघांमध्ये नेमकं शिजतयं काय? नवीन गेम स्ट्रटजी कोणती?
बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकांमध्ये चर्चा; तिघांमध्ये नेमकं शिजतयं काय? नवीन गेम स्ट्रटजी कोणती?

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
Bollywood Actress on Khamenei Death: इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
Maharashtra Farmer Loan Waiver मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबईतील रेल्वेच्या गर्दीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आज विधानसभेत लक्षवेधी
Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबईतील रेल्वेच्या गर्दीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आज विधानसभेत लक्षवेधी
Thalapathy Vijay Divorce: सुपरस्टार विजय थलपतीकडून बायकोला 250 कोटींच्या पोटगीची ऑफर? अभिनेत्रीसोबतच विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप
सुपरस्टार विजय थलपतीकडून बायकोला 250 कोटींच्या पोटगीची ऑफर? अभिनेत्रीसोबतच विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप
धक्कादायक! पालघरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रकला भीषण आग, चालकाचा जळून मृत्यू तर वाहक गंभीर जखमी 
धक्कादायक! पालघरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रकला भीषण आग, चालकाचा जळून मृत्यू तर वाहक गंभीर जखमी 
Iran Israel War : चीन सोडून एकही जहाज हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ देणार नाही, इराणचा जगाला इशारा, डोनाल्ड ट्रम्प भडकले
चीन सोडून एकही जहाज हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ देणार नाही, इराणचा जगाला इशारा, डोनाल्ड ट्रम्प भडकले
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
Embed widget