एक्स्प्लोर

दत्तभक्तांसाठी खास पर्वणी! 12 वर्षांनंतर पंडित अजित कडकडे यांचं दमदार पुनरागमन! नवं भक्तिगीत प्रदर्शित

दत्तगुरू हे श्रद्धा, संयम, ज्ञान आणि करुणेचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या नामस्मरणाने भक्तांच्या जीवनातील संकटे दूर होऊन मनाला शांतता आणि आत्मिक समाधान लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

Ajit Kadkade New Song: दत्तभक्तांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीचा दिव्य अनुभव जागवणारे "श्रीपाद वल्लभ दिगंबरा" हे भक्तिगीत नुकतेच 'सप्तसूर म्युझिक' यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. "कृतार्थ झाला जन्म पाहुनी सगुण रूप साकार, दत्त दत्त स्मरता तरला ब्रम्हांडाचा भार" या ओळींमधून दत्तगुरूंच्या कृपेचा आणि त्यांच्या सगुण स्वरूपाच्या दर्शनाचा भावपूर्ण आविष्कार या गीतातून अनुभवायला मिळतो. तब्बल 12 वर्षांनी सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचे नवीन गाणे अल्बम सॉंगमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

सप्तसूर म्युझिकने या गाण्याची निर्मिती केली असून साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष हे या गाण्याचे निर्माते  आहेत. गीतकार साई दळवी यांनी शब्दरचना केली असून संगीत मनोहर गोलांबरे यांचे आहे. संगीत संयोजन निषाद गोलांबरे यांनी केले आहे. तबल्यावर शुभम सुतार, पखवाजावर तेजस मोरे यांनी साथ दिली असून मयुरेश, गीता गोलांबरे आणि बीना राजाध्यक्ष यांच्या कोरसने गीताला अधिक भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले आहे.दत्तगुरू हे श्रद्धा, संयम, ज्ञान आणि करुणेचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या नामस्मरणाने भक्तांच्या जीवनातील संकटे दूर होऊन मनाला शांतता आणि आत्मिक समाधान लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हीच भक्तिभावाची अनुभूती 'श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या गीतातून प्रभावीपणे व्यक्त करण्यात आली आहे.

ज्येष्ठ आणि ख्यातनाम गायक पंडित अजित कडकडे यांच्या भारदस्त, भावस्पर्शी आणि भक्तिरसपूर्ण आवाजाने हे गीत अधिकच प्रभावी बनले आहे. त्यांच्या गायकीतील भक्तिभाव प्रत्येक श्रोत्याच्या मनाला स्पर्श करतो आणि दत्तभक्तीची अनुभूती अधिक गहिरी करतो.नेहमीच श्रोत्यांच्या आवडीनिवडी ओळखून दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण गीते सादर करणारे सप्तसूर म्युझिक भक्तिगीते, भावगीते, मराठी गीते आणि विविध संगीतप्रकारांमधून सातत्याने रसिकांचे मनोरंजन करत आहे. प्रत्येक निर्मितीत गुणवत्ता, आशय आणि संगीताची समृद्धता जपत श्रोत्यांसाठी वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न सप्तसूर म्युझिककडून केला जात असल्याचे निर्माते साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी सांगितले.दत्तभक्तांसह संगीतप्रेमींसाठीही 'श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हे गीत एक आध्यात्मिक आणि संगीतमय पर्वणी ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Aai Bhadyane Havi? Kedar Shinde Upcoming Marathi Movie: केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Embed widget