एक्स्प्लोर

Panchayat 5 Update: पुन्हा येणार सचिव जी! ‘पंचायत’च्या पाचव्या सीझनबाबत मेकर्सची मोठी अपडेट

मेकर्सनी काही फोटो शेअर करत महत्त्वाची अपडेट दिली आहे. पंचायत’ची सुरुवात 6 वर्षांपूर्वी झाली होती. 3 एप्रिल 2020 रोजी या सीरिजचा पहिला सीझन प्रदर्शित झाला होता.

Panchayat season 5: प्राइम व्हिडिओवरील पंचायत (Panchayat) या लोकप्रिय वेब सीरिजच्या आतापर्यंत आलेल्या चारही सीझनना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे. आता या सीरिजचा पाचवा सीझनही (Panchayat Season 5) लवकरच येणार असून मेकर्सनी त्याबाबत नवीन अपडेट शेअर केली आहे.

चार यशस्वी सीझननंतर अमेझॉन प्राइम व्हिडिओ यावर्षी ‘पंचायत 5’ प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. प्रधान जी, सचिव जी, प्रहलाद चा यांसारखी सर्व पात्रं पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत. मात्र, हा नवा सीझन नेमका कधी रिलीज होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरीही मेकर्सनी काही फोटो शेअर करत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

पंचायत 5 चे शूटिंग सुरू

‘पंचायत’ची सुरुवात 6 वर्षांपूर्वी झाली होती. 3 एप्रिल 2020 रोजी या सीरिजचा पहिला सीझन प्रदर्शित झाला होता. या ६ वर्षांच्या निमित्ताने मेकर्सनी ‘पंचायत 5’च्या शूटिंगमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सचिव जी, प्रधान जी, प्रहलाद चा, विकास, रिंकी, बनराकस यांसारखी पात्रं दिसत आहेत. या फोटोंसोबत मेकर्सनी स्पष्ट केलं आहे की सध्या ‘पंचायत 5’ची शूटिंग सुरू आहे.

6 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मेकर्सनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “फुलेरा गावात 6 वर्षे झाली आहेत आणि हे गाव आम्ही कधीच सोडू इच्छित नाही.” या फोटोमुळे चाहत्यांमध्ये नव्या सीझनबाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by prime video IN (@primevideoin)

रिलीज डेट कधी?

मार्च महिन्यात प्राइम व्हिडिओने मुंबईत एक मोठा इव्हेंट आयोजित केला होता. या इव्हेंटमध्ये 2026 मध्ये कोणते प्रोजेक्ट्स रिलीज होणार याची माहिती देण्यात आली होती. त्यामध्ये ‘पंचायत 5’चाही समावेश असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

‘पंचायत’च्या चारही सीझननी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. चौथ्या सीझनमध्ये प्रहलाद यांना निवडणूक लढवण्याची ऑफर मिळाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे पाचव्या सीझनमध्ये ते निवडणुकीच्या मैदानात उतरलेले दिसू शकतात. त्यामुळे कथानक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
Katrina Kaifs Silence On CJP Protest: कतरिना कैफला लहानपणापासून फॉलो करायचा, पण लाडक्या अभिनेत्रीचं विद्यार्थी आंदोलनावरचं मौन पटलं नाही, थेटच उचललं टोकाचं पाऊल
कतरिना कैफनं विद्यार्थी आंदोलनावर चकार शब्द काढला नाही, लहानपणापासून फॉलो करणारा चाहता भलताच नाराज, उचललं टोकाचं पाऊल
Aamir Khan Nephew Imran Khan Joins Student Protest: आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर
आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget