एक्स्प्लोर

Sehar Hayat Divorce News: 'गरोदर असताना नवरा मार मार मारायचा, खूप घाणेरड्या पद्धतीनं केलं टॉर्चर'; प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा घटस्फोट, सासरच्यांच्या जाचाबद्दल सगळं सांगितलं

Sehar Hayat Divorce News: घटस्फोटानंतर सहर हयातनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपल्या पतीवर गंभीर आरोप केलेत.

Sehar Hayat Divorce News: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर सहर हयात (Pakistani Famous Influencer Sahar Hayat) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पाकिस्तानातील (Pakistan News) प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर सहर हयात (Sahar Hayat Divorce) हिनं घटस्फोट (Pakistani Influencer Divorce News) घेतल्याची माहिती मिळतेय. पण, त्यासोबतच तिनं तिच्या सासरच्यांच्या जाचाबाबतही जाहीरपणे सर्वच सांगून टाकलंय. लग्नानंतर अवघ्या काही वर्षांतच सहर हयातचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झाले असून, लग्नाच्या तीन वर्षांनी पतीपासून विभक्त झाल्याची माहितीही सहर हयातनं (Social Media Influencer Divorced) दिलीय. सहर यांनी आता घटस्फोटाबाबत मौन सोडत माजी पती समी राशिद (Sami Rasheed) याच्याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.

सासरच्यांच्या जाचाबद्दल सहर हयातनं काय सांगितलं? (Sehar Hayat On Divorce)

घटस्फोटानंतर सहर हयातनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपल्या पतीवर गंभीर आरोप केलेत. हयातनं रडत रडतच एक व्हिडीओ शेअर केलाय. त्या व्हिडीओत बोलताना तिनं सांगितलं की, लग्नानंतर तिच्या  पतीनं तिचा मानसिक छळ केला, तसेच मारहाणही केली. सासू-सासऱ्यांनीही तिला खूप त्रास दिल्याचा आरोप केलाय. 

सहर हयात म्हणाली की, सासू-सासरे कधीही आई-वडिलांसारखे वागू शकत नाहीत. लग्नापूर्वी तिचा घटस्फोटीत पती आणि सासरचे लोक तिला एखाद्या राणीप्रमाणे वागवत होते. पण, लग्नानंतर त्यांचं वागणं पूर्णपणे बदललं. त्यांनी माझा जाच करायला सुरुवात केली. 

पुढे बोलताना तिनं सांगितलं की, जेव्हा त्या त्रासाला कंटाळून सहर हयातनं माहेरी जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिच्या घटस्फोटीत पतीनं तिला आणि तिच्या आईला अश्लील शिवीगाळ केली. तसेच, त्या दोघींना स्वतःचं सामानही पूर्णपणे घेऊन जाऊ दिलं नाही. सहर यांच्या मते, परिस्थिती खूपच बिघडल्यावर त्यांनी सासू-सासऱ्यांपासून वेगळं राहण्याची इच्छा व्यक्त केली होती, जेणेकरून नात्यात शांतता राहील; मात्र यामुळे त्यांच्या नात्यात आणखी तणाव निर्माण झाला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sehar Hayyat (@iseharhayat)

पतीवर गंभीर आरोप (Sehar Hayat On Sami Rasheed)

इन्फ्लुएन्सर सहर हयातनं आरोप केलाय की, तिच्या पतीनं कुटुंबियांसमोर तिला अत्यंत अपमानास्पद अट घातली होती. पती म्हणालेला की, "तुला वेगळं राहायचं असेल तर 20 मिनिटं माझ्या पायाचा अंगठा तोंडात धरून बसावं लागेल..." आणि त्या परिस्थितीत इन्फ्लुएन्सरनं तेसुद्धा मान्य केलं होतं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Socialdicted (@socialdicted01)

तसेच, सहर हयातनं असा आरोप केलाय की, गर्भावस्थेतही तिच्या पतीनं तिला मारहाण केलेली, कुटुंबासमोर अपमानित केलं आणि शिवीगाळही केलेली.

सहर यांनी आणखी दावा केलाय की, घरातील सर्व खर्च ती स्वतः करायची आणि लग्नासाठीही तिनंच पैसे खर्च केले होते. तिनं रडत रडत सर्वांसमोर आपली व्यथा मांडली. सध्या तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यानंतर समी राशिद यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जातंय. अनेक सेलिब्रिटींनी सहरला पाठींबा दर्शवलाय. मात्र, समी राशिद यानं सहरनं केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

16 व्या वर्षी इंडस्ट्रीत डेब्यू, कामचं असं केलं की, रातोंरात चर्चेत आली; 20 व्या वर्षी झाली आई, तेव्हापासूनच इंडस्ट्रीतून गायब 'ही' अभिनेत्री

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
Tv actress Crime News: चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
Salman Khans Sultan: दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
Ramayana Part 1: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Embed widget