एक्स्प्लोर

OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!

क्राइम-थ्रिलर, कॉमेडी, रोमान्स आणि ड्रामा अशा विविध प्रकारातील या सीरिज सध्या प्राइम व्हिडीओच्या फ्री कॅटेगरीमध्ये ट्रेंड होत आहेत.

Prime Video Top Free Series : वीकेंडला घरी बसून काहीतरी मनोरंजक पाहायचं आहे, पण OTT चे सबस्क्रिप्शन नाही? मग काळजी करण्याचं कारण नाही. प्राइम व्हिडीओवर अशा अनेक वेब सीरिज उपलब्ध आहेत, ज्या कोणतेही अतिरिक्त सबस्क्रिप्शन न घेता मोफत पाहता येतात. क्राइम-थ्रिलर, कॉमेडी, रोमान्स आणि ड्रामा अशा विविध प्रकारातील या सीरिज सध्या प्राइम व्हिडीओच्या फ्री कॅटेगरीमध्ये ट्रेंड होत आहेत.

मेड इन इंडिया: ए टायटन स्टोरी

'मेड इन इंडिया: ए टायटन स्टोरी' ही बायोग्राफिकल ड्रामा वेब सीरिज 3 जून रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली होती. अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि रॉबी ग्रेवाल यांच्यासह अनेक कलाकार या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विनय कामत यांच्या पुस्तकावर आधारित या सीरिजचं दिग्दर्शनही रॉबी ग्रेवाल यांनी केलं आहे. सध्या ही सीरिज प्राइम व्हिडीओच्या फ्री कॅटेगरीमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.


OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!

कॅम्पस बीट्स: द गेम ऑफ लव्ह

तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेली 'कॅम्पस बीट्स: द गेम ऑफ लव्ह' ही डान्स आणि रोमँटिक ड्रामा वेब सीरिज प्राइम व्हिडीओसह एमएक्स प्लेयरवरही मोफत पाहता येते. या सीरिजचे आतापर्यंत सात सीझन आले असून सातवा सीझन सध्या फ्री कॅटेगरीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. या सीरिजची निर्मिती बनिजय एशियाने केली आहे.


OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!

कॉन्स्टेबल गिरपडे

कॉमेडी प्रकार आवडणाऱ्यांसाठी 'कॉन्स्टेबल गिरपडे' ही वेब सीरिज उत्तम पर्याय आहे. पोलिस ठाण्यात घडणाऱ्या मजेशीर घटना आणि विनोदी प्रसंगांवर आधारित या 11 भागांच्या सीरिजमध्ये प्रेक्षकांना भरपूर हास्याची मेजवानी मिळते. प्राइम व्हिडीओच्या फ्री कॅटेगरीमध्ये ही सीरिज तिसऱ्या क्रमांकावर आहे.


OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!

अराफ्ता (Arafta)

'अराफ्ता' या तुर्की ड्रामा सीरिजचा दुसरा सीझन प्राइम व्हिडीओ आणि एमएक्स प्लेयरवर मोफत उपलब्ध आहे. पहिल्या सीझनचे 100 भाग प्रदर्शित झाले होते, तर दुसऱ्या सीझनचे आतापर्यंत 3 भाग रिलीज झाले आहेत. प्रेम, सूड आणि भावनिक संघर्ष यांवर आधारित ही सीरिज हिंदी डबमध्येही पाहता येते. सध्या ती चौथ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.


OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!

राज (Raaz)

सस्पेन्स, ड्रामा आणि मिस्ट्री थ्रिलर आवडणाऱ्यांसाठी 'राज (Raaz)' ही बंगाली वेब सीरिज हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. 18 जून 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या सीरिजचं दिग्दर्शन अदिती रॉय यांनी केलं आहे. एकूण 8 भाग असलेली ही सीरिज फ्री कॅटेगरीमध्ये पाचव्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.


OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!

क्वीन्स (Queens)

'क्वीन्स (Queens)' ही रिव्हेंज-ड्रामा वेब सीरिजही प्राइम व्हिडीओवर मोफत पाहता येते. या सीरिजमध्ये एकूण 7 भाग असून चार विधवा महिलांच्या सूडाची आणि स्वतःचं साम्राज्य उभारण्याची कथा यात दाखवण्यात आली आहे. मिमी चक्रवर्ती, पायल डे आणि दुर्बार शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही सीरिज हिंदीमध्ये उपलब्ध असून सहाव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.


OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!

अब होगा हिसाब

संजय कपूर, मौनी रॉय, शाहीर शेख आणि हरमन सिंघा यांच्या प्रमुख भूमिका असलेली 'अब होगा हिसाब' ही क्राइम-थ्रिलर वेब सीरिजदेखील प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध आहे.


OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!

3 जुलै 2026 रोजी प्रदर्शित झालेली ही सीरिज रिलीजपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या ती फ्री कॅटेगरीतील टॉप 10 यादीत सातव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
Advertisement

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Embed widget