एक्स्प्लोर

OTT Crime Thriller: 2 तास 8 मिनिटांचा जबरदस्त थरार! OTT वर येताच ही क्राइम थ्रिलर टॉपवर होतेय ट्रेंड; मंद आचेवर शिजतोय सस्पेन्स

OTT crime thriller: थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटीवर दाखल झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

OTT Crime Theiller: ओटीटीवर आल्यानंतर अनेक चित्रपट पुन्हा चर्चेत येतात, पण काही चित्रपट असे असतात की ते येताच धुमाकूळ घालतात. सध्या अशाच एका क्राइम थ्रिलर (Crime thriller) चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटीवर दाखल झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली असून ट्रेंडिंगमध्येही (OTT Trending)अव्वल स्थान पटकावलं आहे. क्राईम थ्रिलर जर आवडत असतील तर हा चित्रपट तुमच्या वॉच लिस्टमध्ये हसायलाच हवा. जेलमध्ये एका कैद्याचा खून होतो आणि हळूहळू मंद आचेवर या कथानकाचा सस्पेन्स तुम्हाला खिळवून ठेवतो. हा चित्रपट बघताना एखाद्या साउथ सस्पेन्स थ्रिलरचा फील येतो. 

कोणता आहे हा क्राइम थ्रिलर?

आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो म्हणजे वध 2 (Vadh2). 6 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix वर एंट्री केली आणि इथेही प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळवला. 2 तास 8 मिनिटांच्या या चित्रपटाला IMDb वरही दमदार रेटिंग मिळाली आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

वध 2 हा एक स्वतंत्र सिक्वेल आहे. या चित्रपटात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा मध्य प्रदेशातील एका तुरुंगाभोवती फिरते. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेला एक थकलेला जेल गार्ड (संजय मिश्रा) आणि एक महिला कैदी (नीना गुप्ता) यांच्या आयुष्याभोवती ही कथा गुंफली आहे. एका धोकादायक कैद्याच्या अचानक गायब होण्याच्या तपासादरम्यान दोघांमध्ये एक वेगळं, नाजूक नातं तयार होतं. तणाव, गूढता आणि भावनिक छटा यांचा उत्तमपणे दाखवलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. जसपाल सिंह संधू यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 2022 मधील ‘वध’चा स्पिरिच्युअल सिक्वेल आहे.

हेही वाचा: 

Dhurandhar 2: 'धुरंधर 2' चा जगभरात डंका, 19 व्या दिवशीही घौडदौड सुरुच; आता 'पुष्पा 2'ला मागे टाकणार?

 

महत्त्वाच्या बातम्या

Spider-Man Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
Mahavtar vicky Kaushal:'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
Marathi Movie: इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget