एक्स्प्लोर

OTT प्लॅटफॉर्मची कमाई कशी होते? चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित केल्याने निर्मात्यांना कसा फायदा होतो?

OTT Platform : ओटीटी प्लॅटफॉर्मची कमाई कशी होते, चित्रपट थेट OTT वर प्रदर्शित केल्यावर निर्मात्यांची कमाई कशी होते, हे जाणून घ्या.

मुंबई : तंत्रज्ञानामुळे आपलं जीवन खूपच सोपं झालं आहे. इंटरनेटमुळे जग जणू मुठीत आलं आहे. मनोरंजनासाठी चित्रपट पाहायचा असेल तर, चित्रपटगृहात जाण्याची गरजही भासत नाही. कारण ओटीटीमुळे तेही खूप सोपं झालं आहे. ओटीटीमुळे (OTT Platform) कोणताही चित्रपट आपण घरबसल्या पाहू शकतो. त्यामुळे थिएटरमध्ये जाण्याऐवजी घरी आरामात बसून कुटुंबातील सदस्यांसह OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहू शकतो. वेगवेगळ्या वेब सीरीजचाही ओटीटीवर आनंद घेता येतो. त्यामुळेच बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्रीपर्यंतचे चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात. 

ओटीटी प्लॅटफॉर्मची कमाई कशी होते?

कोरोनाच्या काळात मनोरंजन विश्वाला ओटीटीने (OTT) तारलं. तेव्हापासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित होण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. अजूनही हा ट्रेंड सुरूच आहे. थिएटरमध्ये आपण तिकीट खरेदी करतो आणि चित्रपट पाहायला जातो, ज्यामुळे चित्रपटांची कमाई होते. पण OTT वर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातून कमाई नेमकी कशप्रकारे होते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? याबाबतीत आज सविस्तर जाणून घ्या.

ओटीटी रिलीजमधून चित्रपट निर्मात्यांची करोडोंची कमाई

ओटीटी हे एक प्लॅटफॉवर आहे जिथे तुम्ही इंटरनेटद्वारे मोबाईल ॲप किंवा टीव्ही ॲपवर चित्रपट आणि वेब सीरीज पाहू शकता. या OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट किंवा वेब सीरीज पाहण्यासाठी तुम्हाला काही पैसे मोजावे लागतात. तुम्हाला ओटीटी सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. निर्माते ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचे हक्क म्हणजेच कॉपीराईट चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर OTT प्लॅटफॉर्मवर विकतात. हे कॉपीराईट विकून निर्माते कोट्यवधी रुपये कमावतात. यासाठी निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म यांच्यात एक करार आहे आणि मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर, संपूर्ण चित्रपट ओटीटीवर एकाच वेळी प्रदर्शित होतो. 

थेट OTT रिलीझमधून कमाई

जे चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात, ते युजर आणि स्क्रिन एंगेजमेंट यावर पैसे कमवतात. ओटीटीवर प्रदर्शित झालेला चित्रपट दररोज किती वेळा स्ट्रीम होतो आणि किती वापरकर्ते चित्रपट पाहतात यावर ओटीटी प्लॅटफॉर्म कमाई करतात.

OTT प्लॅटफॉर्म पैसे कसे कमवतात?

ओटीटी प्लॅटफॉर्मवर पैसे कमावण्याचे तीन मार्ग आहेत. यामधील एक म्हणजे मागणीनुसार ट्रान्जॅक्शन व्हिडीओ ऑन डिमांड, ज्यामध्ये वापरकर्ते प्लॅटफॉर्मवरून काहीतरी डाउनलोड करण्यासाठी पैसे देतात. दुसरा मार्ग आहे सबस्क्रिप्शन व्हिडीओ ऑन डिमांड, यामध्ये यूजर मासिक सबस्क्रिप्शन घेऊन कंटेंट पाहतात. तिसरे म्हणजे, जाहिरातींवर आधारित व्हिडीओ, यामध्ये कंटेट विनामूल्य आहे, पण त्यामध्ये येणाऱ्या जाहिराती वगळल्या जाऊ शकत नाहीत, या जाहिरातींमधून ओटीटी प्लॅटफॉर्मची कमाई होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss OTT : उर्फी जावेदकडून दोन बायका असणाऱ्या युट्युबरची पाठराखण, नेटकऱ्यांना झापलं; म्हणाली, त्या तिघांना...

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget