एक्स्प्लोर

ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचं दु:खद निधन; घरातच घेतला अखेरचा श्वास

Oscar winner Robert Duvall passes away at age 95: ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.

Robert Duvall death reason and latest updates: सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट निर्माते रॉबर्ट डुव्हल यांचं निधन झालं आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी  अखेरचा श्वास घेतला. द गॉडफादर या कल्ट क्लासिक चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती.  आपल्या  कारकि‍र्दीत त्यांना ऑस्करने सन्मानित करण्यात आले होते. रॉबर्ट यांच्या पत्नी लुसियाना डुव्हल यांनी त्यांच्या पतीच्या निधनाची माहिती दिली.  मीडिया रिपोर्ट्सनुसार,  रॉबर्ट यांनी व्हर्जिनियातील मिडलबर्ग येथील राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. 

अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचा जन्म 5 जानेवारी 1939 रोजी कॅलिफोर्निया येथे झाला होता. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक  हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं.  सात दशकांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत काम केलं. त्यांनी 90 हून अधिक सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.  त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी शोक  व्यक्त केलं आहे. बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनीही रॉबर्ट डुव्हल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलं आहे.  

 

त्यांनी पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. 'रॉबर्ट डुव्हल हा एक  असा उमदा कलाकार होता, ज्याला लक्ष वेधण्यासाठी कधीही आवाजाची गरज भासली नाही.  त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांमध्ये उल्लेखनीय छाप सोडली . तो माझा आवडत्या अभिनेत्यांपैकी एक होता', असं म्हणत अनुपम खेर यांनी अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलं.

'गॉडफादरमध्ये त्यांनी साकारलेली भूमिका उल्लेखनीय होती. तर, टेंडर मर्सीजमधील त्यांची ऑस्कर विनिंग भूमिका अनेकांना आवडली होती. त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांमध्ये एक वेगळी छाप सोडली', असं अनुपम खेर म्हणाले.  त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. 

 महत्त्वाच्या इतर बातम्या:

बिग बॉसच्या घरात प्रेमाचे रंग, तासनतास एकत्र; बाहेर पडताच करण सोनावणे स्पष्टच म्हणाला....

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
Sankarshan Karhade Son: स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
Marathi Actor Hemant Dhome: 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
OTT Suspense Thriller: 8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
Embed widget