एक्स्प्लोर

Neha Kakkar Pregnancy: प्रेग्नंसीच्या चर्चांवर नेहा कक्करनं सोडलं मौन; म्हणाली…

Neha Kakkar Pregnancy: नेहा कक्कर नुकतीच तिचा पती रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) एका गाण्यात झळकली होती.

Neha Kakkar Pregnancy: प्रसिद्ध गायक नेहा कक्कर (Neha Kakkar) गाण्यांसह तिच्या खासगी आयुष्याबाबतही खूप चर्चेत असते. नेहा कक्कर आता जगातल्या टॉप गायिकांच्या रांगेत आलीय. जगभरात यूट्यूबवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या गायिकाच्या यादीत नेहाचा समावेश केला जातो. एवढंच नव्हे तर, तिनं गायलेल्या गाण्याला रातोरात मोठी प्रसिद्धी मिळते. नेहा कक्कर नुकतीच तिचा पती रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) एका गाण्यात झळकली होती. या गाण्याला तिच्या चाहत्यांनी मोठी पसंती दर्शवली होती. मात्र, त्यानंतर नेहा कक्करच्या प्रेग्नंसीबाबात अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. या चर्चांवर नेहा कक्करनं आता मौन सौडलंय.

दरम्यान, नेहा कक्करनं तिच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर 'लाईफ ऑफ कक्करर्स' या नावाची मालिका सुरू केलीय. या मालिकेचा पहिला एपिसोड 'काय नेहा कक्कर प्रेग्नेंट आहे?' असा चालवण्यात आला होता. या नवीन एपिसोडचा क्रिएटिव्ह डायरेक्टर दुसरा कोणी नसून नेहाचा भाऊ टोनी कक्कर आहे. या नव्या एपिसोडमध्ये कक्कर कुटुंबीय नेहाच्या प्रेग्नेंसीबद्दल आणि त्याच्याशी संबंधित अफवांवर बोलताना दिसत आहेत.

नेहानं व्हिडिओमध्ये असं म्हटलंय की,  नेहाचं वजन वाढल्याचं तिच्या चाहत्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर नेहाच्या प्रेग्नसीबाबत चर्चा सुरु झाल्या. 'लाइफ ऑफ कक्कर्स'च्या पहिल्या एपिसोडमध्ये नेहा कक्करनं लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल' का सोडलं? हे देखील सांगितलंय. या मालिकेदरम्यान नेहानं तिच्या आणि रोहनप्रीत सिंहच्या लग्नाच्या खऱ्या कारणाविषयी लिहिलेला लेख आणि व्हिडिओबद्दल देखील बोललं आहे. तसेच आपण प्रेग्नंट नसल्याचं तिनं उघडपणे सांगितलंय. तसेच तिला लवकरच वजन कमी करायचं असल्याचंही नेहानं सांगितलंय.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle Superhit Song: गाणं गाण्याआधी आशा भोसले यांनी रोखून धरला श्वास; 55 वर्षांनंतरही पार्ट्यांमध्ये वाजतं सुपरहिट गाणं, पण रेडिओवर का होतं बॅन?
गाणं गाण्याआधी आशा भोसले यांनी रोखून धरला श्वास; 55 वर्षांनंतरही पार्ट्यांमध्ये वाजतं सुपरहिट गाणं, पण रेडिओवर का होतं बॅन?
Udal South Movie: सूनेचं अफेअर, सासूचा काटा काढला, दृष्टीहीन सासऱ्याने 'असा' घेतला बदला; OTTवर ट्रेंडिंग सस्पेन्सफुल 'हा' चित्रपट पाहिलात का?
सूनेचं अफेअर, सासूचा काटा काढला, दृष्टीहीन सासऱ्याने 'असा' घेतला बदला; OTTवर ट्रेंडिंग सस्पेन्सफुल 'हा' चित्रपट पाहिलात का?
Tukaram Mundhe Slams Celebrites Paan Gutka Advertise: 'आधी तुमच्या मुलांना गुटखा खायला द्या, त्यांनाही सवय लावा...'; तुकाराम मुंढे पान-मसाल्याची जाहीरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर संतापले
'आधी तुमच्या मुलांना गुटखा खायला द्या, त्यांनाही सवय लावा...'; तुकाराम मुंढे पान-मसाल्याची जाहीरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर संतापले
Ankita Walawalkar on Trollers: 'हिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही दिसत...'; अंकिता वालावलकरने ट्रोलर्सना दिलं सणसणीत उत्तर, मालवणी भाषेत चांगलंच सुनावलं
'हिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही दिसत...'; अंकिता वालावलकरने ट्रोलर्सना दिलं सणसणीत उत्तर, मालवणी भाषेत चांगलंच सुनावलं

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News: खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
सोमेश्वर कारखान्यासाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती; पुरुषोत्तम जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात, तिरंगी लढत
सोमेश्वर कारखान्यासाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती; पुरुषोत्तम जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात, तिरंगी लढत
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
Rule Change: एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
ज्ञानेश कुमार चोर आणि दरोडेखोर, मतचोरी केली, ईव्हीएम मशीन जाळल्या, हॅक केल्या; 'जर तत्काळ ज्ञानेशकुमारांनी राजीनामा नाही दिला, तर..' ममता बॅनर्जींचा रुद्रावतार!
ज्ञानेश कुमार चोर आणि दरोडेखोर, मतचोरी केली, ईव्हीएम मशीन जाळल्या, हॅक केल्या; 'जर तत्काळ ज्ञानेशकुमारांनी राजीनामा नाही दिला, तर..' ममता बॅनर्जींचा रुद्रावतार!
कळसूत्री बाहुल्यांचे मोदी शाहाच सूत्रधार, तेच मतचोरी करून निवडणूक जिंकत आहेत; देशव्यापी मोर्चे ते निवडणूक आयोगावर भव्य मोर्चा, इंडिया आघाडीने निर्णायक रणशिंग फुंकलं!
कळसूत्री बाहुल्यांचे मोदी शाहाच सूत्रधार, तेच मतचोरी करून निवडणूक जिंकत आहेत; देशव्यापी मोर्चे ते निवडणूक आयोगावर भव्य मोर्चा, इंडिया आघाडीने निर्णायक रणशिंग फुंकलं!
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
Supreme Court on Firecracker Verdict: मोठी बातमी! फटाक्यांवरील देशव्यापी बंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण; म्हणाले, पूर्णपणे बंदी घालता येणार नाही, पण...
मोठी बातमी! फटाक्यांवरील देशव्यापी बंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण; म्हणाले, पूर्णपणे बंदी घालता येणार नाही, पण...
Embed widget