एक्स्प्लोर

Mrunal Thakur Shuts Down Wedding Rumours: 'आज माझी हळद अन् उद्या संगीत...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर प्रश्न, मृणाल ठाकूरनं थेट आमंत्रणच दिलं

Mrunal Thakur Shuts Down Wedding Rumours: मृणाल ठाकूर आणि धनुष दोघेही लग्न करणार आहेत, अशातच आता लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्री मृणाल ठाकूरनं मौन सोडलं आहे. 

Mrunal Thakur Shuts Down Wedding Rumours: सध्या बॉलिवूडमध्येही (Bollywood News) लगीनघाई सुरू झालीय. अशातच गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये एका जोडप्याचा लग्नाचा जोरदार चर्चा सुरू आहेत. ते जोडपं म्हणजे, बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) आणि साऊथ सुपरस्टार (South Actor) धनुष (Dhanush) यांच्या लग्नाची. अशा चर्चा सुरू होत्या की, मृणाल आणि धनुष दोघेही 14 फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहे. पण, आता लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्री मृणाल ठाकूरनं मौन सोडलं आहे.                                                                      

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मृणाल ठाकूरनं लग्नाच्या मुद्द्यावर स्पष्ट मत मांडलं. मृणाल ठाकूर म्हणाली की, तिला वाटतं की, केवळ लग्नासाठी लग्न करू नये. ती पुढे बोलताना म्हणाली की, "जेव्हा योग्य वेळ येईल, जेव्हा तुम्हाला तुमचा जीवनसाथी मिळेल, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता असा परिपूर्ण माणूस मिळेल... ज्याच्याशी तुम्ही कम्फर्टेबल असाल... ज्याचं मौनही तुम्हाला त्रासदायक वाटणार नाही... तेव्हाच तुम्ही लग्न केलं पाहिजे..."               

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

जेव्हा 33 वर्षांच्या मृणाल ठाकूरला आठवण करून देण्यात आली की, मीडिया रिपोर्टनुसार, तिचं लग्न शनिवारी होणार आहे, तेव्हा मृणाल खळखळून हसली आणि म्हणाली, "मित्रांनो, आज माझी हळद आहे, उद्या संगीत आहे... जाण्यापूर्वी कृपया जेवून जा..." पुढे बोलताना मृणाल म्हणाली की, "कालच मी वडिलांना माझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधा असं सांगितलं. त्यांच्या नजरेत सध्या कोणीच नाही असं ते म्हणाले. बघा, आता मी काय करु?"

"ज्या दिवशी मी प्रेमात पडेन, तेव्हा..."

मृणाल लग्नाच्या अफवांना पूर्णविराम देत पुढे म्हणाली की, "ज्या दिवशी मी प्रेमात पडेन, तेव्हा मी अख्ख्या जगाला अभिमानानं सांगेन. मला प्रेम लपवायला आवडत नाही, तर गर्वानं दाखवायला आवडतं... खरं सांगायचं तर मीही त्या दिवसाची वाट पाहतेय..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

लोकप्रिय अभिनेत्रीच्या घरी Good News! लग्नानंतर दीड वर्षांनी होणार आई, खास पोस्ट करत म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

Paresh Raval on Exit Politics:भाजपच्या तिकिटावर निवडून आले, खासदार बनले, पण 5 वर्षात सगळं सोडलं; परेश रावल यांनी 12 वर्षांनी सांगितलं राज'कारण'
भाजपच्या तिकिटावर निवडून आले, खासदार बनले, पण 5 वर्षात सगळं सोडलं; परेश रावल यांनी 12 वर्षांनी सांगितलं राज'कारण'
दत्तभक्तांसाठी खास पर्वणी! 12 वर्षांनंतर पंडित अजित कडकडे यांचं दमदार पुनरागमन! नवं भक्तिगीत प्रदर्शित
दत्तभक्तांसाठी खास पर्वणी! 12 वर्षांनंतर पंडित अजित कडकडे यांचं दमदार पुनरागमन! नवं भक्तिगीत प्रदर्शित
Vishal Dadlani on Sonam Wangchuk: 'हा VIDEO सोनम वांगचूक यांच्यापर्यंत पोहोचवा', विशाल दादलानीनं मागितली माफी; म्हणाले, 'त्यांना काहीही होऊ नये...'
'हा VIDEO सोनम वांगचूक यांच्यापर्यंत पोहोचवा', विशाल दादलानीनं मागितली माफी; म्हणाले, 'त्यांना काहीही होऊ नये...'
Samarth Marathi Movie: ज्या समर्थ विचारांनी आयुष्याला दिशा दिली, त्याच संस्कारांची नव्यानं आठवण करून देणारा 'समर्थ'; टीझर पाहिलात?
ज्या समर्थ विचारांनी आयुष्याला दिशा दिली, त्याच संस्कारांची नव्यानं आठवण करून देणारा 'समर्थ'; टीझर पाहिलात?

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
Koel Mallick: तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल
पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
Gold Rate : गुड न्यूज, सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून घ्या लेटेस्ट दर
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयालाच सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाला सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
Solapur News : आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Embed widget