एक्स्प्लोर

बिपाशा बासूचे Muscles पुरुषासारखे, 14 वर्षांपूर्वीच्या वक्तव्याबाबत मृणाल ठाकूरचा माफीनामा, इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर

Mrunal Thakur : बिपाशा बासूचे Muscles पुरुषासारखे, 14 वर्षांपूर्वीच्या वक्तव्याबाबत मृणाल ठाकूरचा माफीनामा, इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर

Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूर एका जुन्या व्हिडिओमुळे सध्या चर्चेत आहेत. या व्हिडिओमध्ये ती  अभिनेत्री बिपाशा बासूच्या शरीरावर टीका करताना दिसत आहेत. मी बिपाशापेक्षा अधिक सुंदर असल्याचं या व्हिडीओमध्ये मृणाल ठाकूर म्हणाली आहे. शिवाय  बिपाशाचे Muscles पुरुषासारखे असल्याचे देखील मृणाल सांगत आहे. दरम्यान, अभिनेत्री बिपाशा बासू हिने गुरुवारी (दि.15) एका क्रिप्टिक पोस्टद्वारे मृणालला उत्तर दिले. दरम्यान, त्यानंतर मृणाल ठाकूरने स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे.

मृणाल ठाकूर हिने गुरुवारी (दि.15) आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने स्पष्ट केले की, तिने जाणूनबुजून असे काहीही म्हटले नव्हते. अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिले आहे – “19 वर्ष वय असताना माझ्या टीनएजमध्ये मी बऱ्याच अशा मूर्खपणाच्या आणि अविचारी गोष्टी बोलले होते. मला तेव्हा कळत नव्हते की आवाजात किती ताकद असते किंवा केवळ विनोदातसुद्धा बोललेले शब्द किती दुखावू शकतात. पण तसे झाले आणि त्याबद्दल मला फार वाईट वाटते.”

“सुंदरता प्रत्येक रूपात असते”

मृणाल ठाकूर यांनी पुढे लिहिले – “माझा कधीही कोणालाही बॉडी शेम करण्याचा हेतू नव्हता. हे एका मुलाखतीत मजेदार अंदाजात बोललेले होते. हा विनोद मर्यादेपलीकडे गेला. काळाच्या ओघात मला कळले आहे की सुंदरता प्रत्येक रूपात असते आणि आता मी त्यालाच खरे महत्त्व देते.”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by GONE GIRL (@wholesomeandmean)

बिपाशा बासूचे Muscles पुरुषासारखे, 14 वर्षांपूर्वीच्या वक्तव्याबाबत मृणाल ठाकूरचा माफीनामा, इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर

मृणालला प्रत्युत्तर देण्यासाठी बिपाशाची क्रिप्टिक पोस्ट

मृणाल ठाकूर यांच्या व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात बिपाशा बसू यांनी बुधवारी एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केला होता. त्यात त्यांनी लिहिले होते – “सशक्त स्त्रिया एकमेकींना वर नेतात. सुंदर महिलांनो, तुमचे स्नायू मजबूत करा. आपल्याला मजबूत व्हायलाच हवे. स्नायू आणि शरीर तुम्हाला नेहमीच चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य मिळविण्यास मदत करतात. ही जुनी विचारसरणी मोडा की मजबूत दिसणे किंवा शारीरिकदृष्ट्या फिट असणे खूप महत्त्वाचे नाही.”

बिपाशा बासूचे Muscles पुरुषासारखे, 14 वर्षांपूर्वीच्या वक्तव्याबाबत मृणाल ठाकूरचा माफीनामा, इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Marathi Actor Upcoming Movie Kadi Patta: 'अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी...', पाठमोरी बसलेली हिरोईन अन् तिनं विचारलेला 'तो' प्रश्न; भूषण पाटीलच्या 'कढीपत्ता'मधली प्रेमकहाणी

 

महत्त्वाच्या बातम्या

फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget