एक्स्प्लोर

जगाला वेड लावणाऱ्या Money Heist चा सहावा सिझन येणार? Netflixनं दिलीय मोठी हिंट; प्रोफेसरची टीम आता काय लुटणार?

money heist: मनी हाइस्टचे तीन सीझन अजूनही ‘नॉन-इंग्लिश सीरिज’च्या टॉप 10 यादीत अनुक्रमे चौथ्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.

Money Heist: जगभरातील OTT प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावणाऱ्या मनी हाइस्टच्या चाहत्यांसाठी Netflix ने मोठी हिंट दिलीय. (Money Heist Season 6)OTT विश्वात धुमाकूळ घालणाऱ्या या सुपरहिट स्पॅनिश वेबसीरिजच्या सहाव्या सिझनबाबत आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण ठरलंय नेटफ्लीक्सचा नवीन टीझर आणि स्पेनमध्ये करण्यात आलेला भव्य प्रमोशनल इव्हेंट.या व्हिडीओनंतर प्रोफेसर, टोकियो, नायरोबी, रकेल आणि बर्लिनसारख्या लोकप्रिय पात्रांची पुन्हा एंट्री होणार का? याबाबत चर्चा रंगली आहे.

मनी हाइस्ट ही एक स्पॅनिश भाषेतील क्राईम थ्रिलर वेब सिरीज आहे. यात प्रोफेसर वेगवेगळ्या लोकांची टोळी जमवतो. आणि ते सगळे मिळून स्पेनच्या रिझर्व बँकवर दरोडा घालतात. प्रेक्षकांना या सिरीजने प्रचंड खेळवून ठेवले होते.  या वेब सिरीज ची लोकप्रियता संपूर्ण जगभरात आहे.

Money Heist चा सहावा सिझन येणार? 

OTT वरील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक असलेल्या मनी हाइस्टच्या नव्या सीझनबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. 2019 मध्ये सुरू झालेल्या या स्पॅनिश सीरिजचा पाचवा सीझन 2022 मध्ये रिलीज झाला होता आणि त्यालाच अंतिम सीझन मानलं गेलं होतं. मात्र मूळ कथा संपल्यानंतर तब्बल चार वर्षांनी Netflix ने स्पष्ट संकेत दिले आहेत की मनी हाइस्टची कथा अजून संपलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण झाली आहे.

रविवारी नेटफ्लिक्स ने त्यांच्या अधिकृत x हॅण्डल वर एक नवीन ट्विट शेअर केले. वेट वीट मध्ये मनी हाइस्टचा एक टीझर आहे. या टीचर मध्ये मागील पाचही सीजनचे मॉन्टेज दाखवण्यात आले आहेत. या टीचर च्या कॅप्शनमध्ये 'क्रांती अजून संपलेली नाही ' असं लिहिलंय. 'ला कासा दे पोपेल' चे जग सुरूच आहे. या टॅगलाईनमुळे मनी हाइस्ट चा सहावा सीजन लवकरच नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होण्याची चर्चा रंगली आहे. यटमिटमध्ये सहाव्या सीजन चा स्पष्ट उल्लेख नसला तरी नेटफ्लिक्स ने दिलेले आहे या सिरीजच्या चाहत्यांची उत्सुकता शी गेला पोहोचली आहे. 

रविवारी Netflix ने एक खास अनाउन्समेंट व्हिडीओ शेअर केला. त्याआधी 9 मे रोजी स्पेनमधील सेव्हिल शहरात एक भन्नाट स्टंट करण्यात आला.नदीकिनारी हजारो प्रेक्षक जमले होते. नदीतून एक बोट जात होती आणि त्यामध्ये ‘मनी हाइस्ट’मधील लाल जंपसूट आणि  मास्क घातलेले लोक दिसत होते. पार्श्वभूमीला ‘बेला चाओ’ गाणं वाजत होतं. या इव्हेंटमुळे फ्रँचायझी अजूनही जिवंत असल्याची हिंट देण्यात आली.

आकडेवारीतही ‘मनी हाइस्ट’चं वर्चस्व

Netflix च्या मते, मनी हाइस्टचे तीन सीझन अजूनही ‘नॉन-इंग्लिश सीरिज’च्या टॉप 10 यादीत अनुक्रमे चौथ्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.2023 ते 2025 दरम्यान या फ्रँचायझीचे वेगवेगळे सीझन मिळून तब्बल 1.3 अब्ज तास पाहिले गेले. म्हणजेच जवळपास 16 कोटी वेळा ही सीरिज स्ट्रीम झाली.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
Ravi Kishan Loses 18 Kg: नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट
नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Embed widget