एक्स्प्लोर

Drishyam Release Date: डोकं चक्रवणारा, सस्पेन्स सिनेमा 'Drishyam 3' कधी रिलीज होणार? नवी रिलीज डेट समोर

Drishyam 3 Release Date: मोहनलाल यांचा दृश्यम ३ कधी रिलीज होणार? फिल्ममेकर्सने पोस्ट शेअर करत सांगितली तारीख.

Mohanlal Drishyam 3 Release Date: साऊथ सिनेमातील सुप्रसिद्ध कलाकार मोहनलाल (Mohanlal) आपला आगामी चित्रपट 'दृश्यम 3' (Drishyam 3) साठी चर्चेत आहे. हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार? यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.  माहितीनुसार,  मध्य पूर्वेत सुरु असलेल्या संकट आणि तणावाचा थेट फटका जनसामान्यांना बसत आहे. तसेच सिनेसृष्टीलाही बसला आहे. मोहनलालचा दृश्यम  3 या सिनेमालाही या युद्धजन्य परिस्थितीचा फटका बसला आहे.   या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 'दृश्यम 3' हा चित्रपट आधी 2 एप्रिल रोजी रिलीज होणार होता. परंतु, आता हा चित्रपट 21 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. फिल्ममेकर्सने याबाबतीत एक पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे. 

फिल्ममेकर्सने या चित्रपटाविषयी एक पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे. या पोस्टमध्ये फिल्ममेकर्स म्हणाले, 'त्याने सत्याला पुरले आहे. पण तो सत्याला कायमचे पुरु शकतो का? 'दृश्यम 3'  आता 21 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार', असं पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे.  सध्या फिल्ममेकर्सने शेअर केलेली ही  पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 

दृश्यम साऊथ  इंडस्ट्रीतील ब्लॉकबस्टर सिनेमांपैकी एक आहे.  दृश्यम या सिनेमाचा आता लवकरच तिसरा पार्टही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा दृश्यम फ्रँचायझीमधील तिसरा भाग आहे.  चाहते 'दृश्यम 3' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  दृश्यम सिनेमाच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. 2013 साली प्रदर्शित झालेला पहिला पार्ट ब्लॉकबस्टर ठरला. 2021मध्ये प्रदर्शित झालेला दुसरा पार्टही ब्लॉकबस्टर ठरला.  आता लवकरच या सिनेमाचा तिसरा पार्टही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

 

साऊथसह बॉलिवूडमध्येही दृश्यम हा सिनेमा तयार करण्यात आला. अभिनेता अजय देवगणने हिंदीमध्ये  दृश्यम हा सिनेमा तयार केला. डोकं चक्रवणाऱ्या सस्पेन्स चित्रपटाचा तिसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.   या सिनेमाचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दृश्यमचा पहिला भाग 2015 साली प्रदर्शित झाला होता.  तर,  दुसरा भाग  2022 साली प्रदर्शित झाला होता. दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'धुरंधर 2'मध्ये रणवीर सिंहच्या कानफाडात मारणाऱ्या अभिनेत्रीला सतावतेय रहमान डकैतची आठवण; म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Embed widget