एक्स्प्लोर

Video | सौभाग्याची मंगल घटिका! मिताली- सिद्धार्थच्या विवाहसोहळ्याचा टीझर व्हायरल

भावनांचं चित्रण आणि प्रेमाचा एक सुरेख प्रवास, मित्रमंडळींचा कल्ला हे सारंकाही अवघ्या काही मिनिटांच्या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे.

मुंबई : प्रत्येक मुलीच्या लग्नसोहळ्याला यथासांग पार पडताना पाहून तिच्या आई-वडिलांचे डोळे नकळतच पाणवतात. शब्दांतही व्यक्त करता येणार नाही, अशाच या निस्वार्थ भावना. अशाच या भावनांचं चित्रण आणि प्रेमाचा एक सुरेख प्रवास, मित्रमंडळींचा कल्ला हे सारंकाही अवघ्या काही मिनिटांच्या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. निमित्त आहे ते म्हणजे अभिनेत्री मिताली मयेकर हिनं केलेली एक सोशल मीडिया पोस्ट.

साधारण काही दिवसांपूर्वीच मितालीनं अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याच्यासह सहजीवनाच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली. पुण्यानजीक असणाऱ्या ढेपे वाडा इथं त्यांचा विवाहसोहळा पार पडला. या सुरेख क्षणांची एक अतिशय गोड आठवणरुपी झलक मितालीनं सर्वांच्या भेटीला आणली आहे. अर्थात तिच्या लग्नसोहळ्याचा टीझर तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

In Pics | मिताली- सिद्धार्थचं 'शुभमंगल'

लग्नसोहळ्यामध्ये मित्रमंडळींची धमाल आणि सुरु असणारी धांदल या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. तर, भावनांचा ओलावाही यामध्ये दिसत आहे. अस्सल मराठमोळा राजेशाही थाट आणि लग्नविधी हेसुद्धा या टीझरमधील मुख्य आकर्षण. 'आनंदी गोपाळ' या चित्रपटातील रंग मांळियेला या गाण्याची जोड आणि काही दृश्यांसाठी उडत्या तालाचं संगीत असा सुरेख मेळ साधत साधारण दीड मिनिटांचा हा व्हिडीओ पाहताना नकळतच हसू येतं.

मिताली आणि सिद्धार्थच्या विवाहसोहळ्याती ही झलक पाहिल्यानंतर अनेकांनीच पुन्हा एकदा नव्यानं या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या या दोन्ही कलाकारांनी कायमच त्यांच्या नात्याची अगदी मनमोकळेपणानं ग्वाही दिली. मितालीला प्रपोज करण्यापासून ते सप्तपदीपर्यंतचा प्रत्येक क्षण आणि प्रेमाचा हा प्रवास त्यांनी सातत्यानं चाहत्यांच्या भेटीला आणला.

महत्त्वाच्या बातम्या

59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
Maniesh Paul Paranormal Experiences: 'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
Thalapathy Vijay Son Jason Sanjay: ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
Netflix Web Series Love: डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल

व्हिडीओ

Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
Embed widget