एक्स्प्लोर

Abhijit Panse: 'मिसिंग लिंक इज Missing'; वाहतूक कोंडीत अडकलेल्या अभिजीत पानसेंचा व्हिडीओ व्हायरल

MNS Leader Abhijit Panse: मिसिंग लिंकमुळे वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्यांना. अभिजीत पानसेंचा व्हिडीओ व्हायरल.

Abhijit Panse Missing Link: मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी 'मिसिंग लिंक' (Missing Link) तयार करण्यात आले. काल 1 मे महाराष्ट्र दिनी थाटामाटात 'मिसिंग लिंक'चे उद्घाटन झाले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या  उपस्थितित या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.  उद्घाटन जरी झाले असले तरी अद्याप प्रवाशांचा मनस्ताप काही संपलेला नाही.  तांत्रिक तसेच सुरक्षेच्या कारणास्तव  पुण्याहून  मुंबईच्या दिशेनं जाणारी मार्गिका अजून बंद ठेवण्यात आली. परिणामी शनिवारी लोणावळा घाटावर वाहनांच्या  लांबच लांबा रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीचा नाहक त्रास प्रवाशांना बसला. तसेच मनसे नेते अभिजीत पानसे (Abhijit Panse) हे वाहतूक कोंडीत अडकले. त्यांनी व्हिडीओ शूट करुन 'मिसिंग लिंक इज  मिसिंग', असं म्हणत सरकारवर टोला लगावला. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

उद्घाटनानंतरही अडचणी कायम (Abhijit Panse missing link is missing viral video)

माहितीनुसार, मुंबईहून पुण्याला  जाणारी मार्गिका सुरू असली तरी, पुण्याहून मुंबईकडे जाणारी लेन बंद ठेवण्यात आली आहे. बॅरिकेट्स अद्याप महामार्गावर आहेत, ते काढण्याचे काम आज दुपारपर्यंत  होणार होते. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग सुरू झाला नव्हता. दरम्यान, अनेकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी असा गोंधळ उडाल्याने प्रवाशांना संताप व्यक्त केला.   

पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जात असताना लोणावळ्याजवळ मनसे नेते अभिजीत पानसे वाहतूक कोंडीत अडकले.  त्यांनी व्हिडीओ शूट करत सरकारवर अप्रत्यक्ष टोला लगावला. अभिजीत पानसेंनी व्हिडीओत म्हटलं की, 'नमस्कार मी अभिजीत पानसे. पुण्याहून मुंबईकडे येतोय. आता मी घाटात आहे. इथे कुणाला पोलीस स्टेशन कुठे आहे, माहित असेल तर सांगा. कारण मला मिसिंगचा रिपोर्ट द्यायचा आहे. कारण 'मिसिंग लिंक इज  मिसिंग'. काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेलं मिसिंग लिंक आज बंद आहे. पुन्हा घाटात ट्राफिक आहे. एक - दोन गाड्या बंद पडलेल्या दिसत आहे. मिसिंग लिंकचं मिसिंग रिपोर्ट मला पोलीस स्टेशनमध्ये नोंदवायचं आहे. मिसिंग लिंक मिसिंग आहे',  असं अभिजीत पानसे व्हिडीओत म्हणाले.

अभिजीत पानसेंनी व्हिडीओ शूट करुन लगावला टोला (MNS Leader Abhijit Panse Slams Govt)

विकेंड असल्यामुळे लोणावळ्याच्या  घाटात गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.  प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी अनेकांनी हा मार्ग निवडला. मात्र, पु्न्हा एकदा पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांची निराशा झाली. हा लिंक बंद असल्याने अनेकांनी जुन्या मार्गावर आपली गाडी वळवली. मात्र, या वळणावर अनेकांच्या गाड्या कडाक्याच्या उन्हात अडकल्या. अनेक प्रवाशांचे हाल झाले.

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget