एक्स्प्लोर

Mika Singh Swayamvar : नॅशनल टीव्हीवर मिका सिंह रचणार स्वयंवर! पतीपासून विभक्त झालेली राखी सावंतही सहभागी होणार?

Mika Singh : मिका सिंह हा लोकप्रिय गायक असून, त्याची अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. विशेषतः तरुणाईची मिकाला अधिक पसंती आहे. अनेकदा त्याचे नाव वादातही अडकले आहे.

Mika Singh : टीव्ही रिअॅलिटी शोच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे स्वयंवर आयोजित केले होते. यात राखी सावंत (Rakhi Sawant), मल्लिका शेरावत (Mallika Sherawat), रतन राजपूत (Ratan Rajput), राहुल महाजन (Rahul Mahajan) यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडणार आहे. लोकप्रिय गायक मिका सिंहदेखील (Mika Singh)  रिअॅलिटी शोच्या माध्यमातून आपला जीवनसाथी शोधण्याच्या तयारीत आहे.

मिका सिंह हा लोकप्रिय गायक असून, त्याची अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. विशेषतः तरुणाईची मिकाला अधिक पसंती आहे. अनेकदा त्याचे नाव वादातही अडकले आहे.

कसा असेल शो?

टीव्हीवर या प्रकारचे शो नेहमीच सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळे हा शो रंजक होणार यात शंकाच नाही. मीडिया रिपोर्टनुसार शोबाबत सर्व नियोजन पूर्ण झाले आहे. हा एक रिअॅलिटी शो असेल, जो एखाद्या स्वयंवरासारखाच असेल. शोच्या स्वरूपाबाबतही संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. या शोमधून मिका केवळ एक साथी निवडेल. यानंतर तो वैयक्तिक आयुष्यात निर्णय घेईल आणि नात्याला पुढे नेईल. मिका सिंह स्वतः या शोमध्ये सहभागी होण्यासाठी खूप उत्सुक आहे.

राखी सावंतही सहभागी होणार?

‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतदेखील या शोमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. याआधी दोघांमध्ये बरच वाद झाले होते. एका पार्टीत मिकाने राखी सावंतचे जबरदस्तीने चुंबन घेतले होते, त्यानंतर दोघांमध्ये बराच काळ वाद सुरु होता. मात्र, नंतर दोघांनी हा परस्पर वाद मिटवला. आता राखी सावंतदेखील मिका सिंहच्या या शोचा भाग असू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.

आता या नव्या शोमधून प्रेक्षकांना देखील मनोरंजनाची नवी मेजवानी मिळणार आहे. या शोमधून मिकाला त्याची जीवनसाथी मिळणार का, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget