एक्स्प्लोर

Marathi Play : प्रेमाचा बहर आणि हास्यकल्लोळ करणार रंगभूमी 'हाऊसफुल्ल', नव्या नाटाकाचा शुभारंभ

Marathi Play : प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास हाऊसफुल्ल हे नाटक सज्ज झालंय. मंगळवार 17 डिसेंबर रोजी या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग संपन्न झाला. 

Marathi Play : सध्या प्रेक्षकवर्गाचा कल हा नाट्यगृहाकडे अधिक आहे. अनेक दर्जेदार नाटकं रंगभूमी गाजवताना दिसतायत. या यादीत आता आणखी एका विनोदी नाटकाची एन्ट्री झालीये. प्रेक्षकांना खळखळून हसवणारे आणि त्यांना नाटक पाहण्याची रुची निर्माण करुन समाधान देणारे एक नवीन कोरं विनोदी नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलंय. 'हाऊसफुल' असे नाटकाचं नाव असून हास्याने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास हाऊसफुल्ल हे नाटक सज्ज झालंय. मंगळवार 17 डिसेंबर रोजी या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग संपन्न झाला. 

'राजीव पाटील फिल्म प्रॉडक्शन'च्या अंतर्गत हाऊसफुल या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. रोमँटिक लव्ह-स्टोरीचा अँगल असलेलं हे नाटक प्रासंगिक विनोदाच्या माध्यमातून दोन तास लोकांचं निखळ मनोरंजन करणार आहे. या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक म्हणून महेश रोहिणी यांनी बाजू सांभाळली आहे. तर निर्माते राजीव पाटील यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. अभिनेता सौरव कपडे, सागर पळशीकर, प्रतीक्षा बारवकर, शितल करंजे,संभाजी बारबोले, तेजस्विनी साळुंके, महेश रोहिणी ही कलाकार मंडळी विनोदाची निराळी शाळा या नाटकाद्वारे भरवताना दिसणार आहेत.

नाटकाचे भव्यदिव्य सेट्स गणेश राऊत आणि सुरज वांजळे यांनी बनवले असून या नाटकाचे संगीतही मंत्रमुग्ध करुन सोडणार आहे. हाऊसफुल्ल या विनोदी नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग पुणे येथील कोथरूड आणि हडपसरमधून झाला. त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात या नाटकाचे प्रयोग होणार आहेत.  प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी रोमँटिक लव्ह स्टोरीच्या मार्फत रसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी हे नाटक सज्ज होत आहे. 

या नाटकाबाबत बोलताना निर्माते राजीव पाटील असे म्हणाले की, "सुरुवातीपासूनच मला नाटक पाहण्याची आवड होती आणि ते पाहत असताना आपणही कधीतरी एखादया नाटकाची निर्मिती करावं असं माझ्या डोक्यात होतं आणि तो योग या 'हाउसफुल' नाटकाच्या निमित्ताने जुळून आला. या नाटकाचे दिग्दर्शक महेश रोहिणी आणि त्यांच्या टीमने भेटून नाटक दाखवलं आणि मला या नाटकाची कन्सेप्ट फार आवडली. त्यानंतर मी 'हाऊसफुल' या नाटकाची निर्मिती करायचं ठरवलं".

ही बातमी वाचा : 

Marathi serial : भुवनेश्वरीचा प्लॅन यशस्वी, अधिपती-अक्षराच्या नात्यात दुरावा, सुर्यवंशींची सून घर सोडणार?

महत्त्वाच्या बातम्या

Sairat Fame Actor Arbaaz Sheikh Tukaram Munde Action: FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
Raj Thackeray on RJ Malishka: 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Satluj Controversy: 48 तासांत सिनेमा हटवला; IMDb कडूनही 'सतलज'ला धक्का? आधी 9.5 रेटिंग, आता तीही गायब; मनोरंजनसृष्टीत खळबळ
48 तासांत सिनेमा हटवला; IMDb कडूनही 'सतलज'ला धक्का? आधी 9.5 रेटिंग, आता तीही गायब; मनोरंजनसृष्टीत खळबळ
Arbaj Shaikh Solapur Hospital Allegations: 'आमची कोणतीही चूक नाही'; अरबाज शेखच्या गंभीर आरोपांवर नोबल हॉस्पिटलची पहिली प्रतिक्रिया
'आमची कोणतीही चूक नाही'; अरबाज शेखच्या गंभीर आरोपांवर नोबल हॉस्पिटलची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल

अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
Sairat Fame Actor Arbaaz Sheikh Tukaram Munde Action: FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
Trinamool Congress: सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Anjali Damania on Devendra Fadnavis: अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Embed widget