एक्स्प्लोर

Marathi famous Actor Sangram: 'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?

Pudhcha Paaul Fame Sangram Samel: संग्राम समेळनं पहिल्यांदाच तुटलेल्या साखरपुड्याबद्दल सांगितले.

Pudhcha Paaul Fame Sangram Samel on Engagement: 'पुढचं पाऊल' (Pudhcha Paaul)मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे संग्राम समेळ (Sangram Samel). त्यानं अनेक  मालिकांमधून आपली छाप सोडली.  त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक मालिकांमध्ये काम केलं (Marathi Actor). त्याला विशेष ओळख 'जय जय शिव शंकर' या मालिकेतून मिळाली. या मालिकेत त्यानं शंकर महाराज यांची भूमिका साकारली होती. त्यानं आपल्या भूमिकेत जीव ओतून काम केलं होतं (Entertainment). त्याला विशेष ओळख या मालिकेत साकारलेल्या मुख्य पात्रामुळे मिळाली. संग्राम केवळ प्रोफेशनल नाही तर, पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असतो.  अलिकडेच त्यानं आपला पहिला साखरपुडा कसा मोडला याबाबत सांगितलं.

तुटलेल्या साखरपुड्याबद्दल संग्राम समेळ नेमकं काय म्हणाला? (Sangram Samel on Broken Engagement)

अलिकडेच संग्रामने 'कलाकार' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत संग्राम म्हणाला, '2014 साली 'पुढचं पाऊल' या मालिकेत काम करत असताना मला मालिकेतील सहकाऱ्यांनी जपलं.  हर्षदा आणि मृणाल ताईंनी, आपलं युनिट आपली फॅमिली असते, असं त्यांनी मला सांगितलं होतं.  2014 साली माझा साखरपुडा मोडला होता. 15 वर्षांचं माझं रिलेशनशिप होतं. फोनवर सगळं झालं होतं. मुलगी आणि तिचे नातेवाईक  देणी घेणी परत घेण्यासाठी माझ्या घरी येणार होते. सगळं संपवण्यासाठी ते घरी येणार होते'.

'तेव्हा माझं शूट होतं. मी त्यादिवशी सुट्टी नाही टाकली. सगळं संपत आहे, तर मी घरी बसून काय करु, असा विचार केला होता. तेव्हा मी शूटला गेलो. त्या काळी मला सर्वात जास्त डान्सची भीती होती.  माझ्यात ताल नाही असं वाटायचं. पण आता माझी बायको डान्सर असल्यामुळे ती भीती आणि गैरसमज तिने माझ्यातून डोक्यातून काढून टाकला. डान्स करायचं म्हटलं की माझे हात - पाय गार व्हायचे. त्या दिवशी मालिकेत डान्स सिक्वेन्स होता, आणि घरात साखरपुडा  मोडायला फॅमिली येणार होती'.

'तेव्हा माझ्या डोक्यात डान्स चांगला करायचा आहे, असं होतं. पण बॅक ऑफ द माईंड वेगळा स्ट्रेस होता.  मालिकेतील माणसं माझ्याबरोबर होती. माझी फॅमिली माझ्यासोबत होती. सगळे प्रोत्साहन करत होते. सगळे चिअर करत होते. तो दिवस पार पडला. तो दिवस लक्षात राहिल', असं संग्राम समेळ मुलाखतीत म्हणाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'पब्लिक प्रॉपर्टी..'प्रसिद्ध युट्यूबर विधवा अन् घटस्फोटीत महिलांबाबतीत काय म्हणाला? उर्फी जावेद का भडकली?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
Advertisement

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
Embed widget