एक्स्प्लोर

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या घरी सनईचे सूर! होणारा नवराही सिनेविश्वातलाच, लग्नगाठ कधी बांधणार?

आता तिच्याकडे जोरात केळवणं  सुरु झाली आहेत. लग्नपूर्व विधींना सुरुवात झालीय. अभिनेत्री साक्षी महाजन कोणाशी लग्न करतेय? कधी आहे तिचा लग्नसोहळा याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Marathi Actress Wedding: गेल्या काही महिन्यांपासून मराठी मनोरंजनविश्वात लग्नसराई सुरु आहे. अनेक कलाकार  लग्नबंधनात अडकले. अनेकांनी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केलीय. काही कलाकारांच्या घरी सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. मालिका, सिनेमांमधून दिसणाऱ्या आवडत्या कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील लग्नसोहळे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता 'कोण होतीस तू काय झालीस तू' या स्टार प्रवाहच्या मालिकेतील अभिनेत्रींच्या घरी लग्नाची लगबग सुरु झालीय. अभिनेत्री साक्षी महाजनच्या (Sakshi Mahajan) लग्नाची सध्या चाहत्यांमध्ये एकच चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वीच साक्षीने सोशल मीडियावर होणाऱ्या नवऱ्यासोबत रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमीची दिली होती. आता तिच्याकडे जोरात केळवणं  सुरु झाली आहेत. लग्नपूर्व विधींना सुरुवात झालीय. अभिनेत्री साक्षी महाजन कोणाशी लग्न करतेय? कधी आहे तिचा लग्नसोहळा याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

नुकताच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरच्या साखरपुड्याची लगबग होती.  लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील अभिनेता सिद्धार्थ खिरिडही नुकताच लग्नबंधनात अडकल्यानंतर अभिनेत्री  साक्षी महाजनच्या लग्नाची चर्चा आहे.स्टार प्रवाहवरील 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेतील अभिनेत्री साक्षी महाजन हिचं  विद्या हे पात्र घरारात चांगलंच लोकप्रिय झालं. आता अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या पर्वाकडे वळतीय. तिच्या लग्नाला तीन दिवस राहिले आहेत.अभिनेत्री साक्षी महाजन अथर्व कर्वेसोबत लग्नबेडीत अडकणार आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saksshhi Mahajan (@mahajan_sakshi_official)

कोण आहे साक्षीचा होणार नवरा?

अभिनेत्री साक्षी महाजनने अलीकडेच मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम करणारा अभिनेता अथर्व कर्वे याच्यासोबत लग्न करणार असल्याचं सांगत त्यांचे रोमँटिक फोटो शेअर केलेले.  अथर्व कर्वे हा लोकप्रिय अभिनेता असून त्याने 'बालगंधर्व', 'हरिश्चन्द्रची फॅक्टरी' यासारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलंय. शिवाय तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतही झळकला  होता. अथर्व आणि साक्षी गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. नुकताच दोघांचं दणक्यात केळवण झालं. अलीकडेच साक्षीने घाणा आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पाडला आहे. या सोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. दरम्यान, तिचा होणारा पती अथर्व कर्वेने मित्रांनी पोस्ट केलेल्या काही स्टोरीज रि-शेअर केल्या आहेत. त्यापैकी एका मित्राने “3 days to go…” असा मजकूर असलेली स्टोरी शेअर करत साक्षी-अथर्वच्या लग्नाची चाहत्यांना सूचक माहिती दिली आहे. हे जोडपं येत्या ६ फेब्रुवारीला लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pearl Maaney Followers Drop Student Protest Controversy: प्रसिद्ध अभिनेत्री विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बरळली, 2 दिवसांत गमावले 3 लाख इंस्टाग्राम फॉलोअर्स, झाली टीकेची धनी
प्रसिद्ध अभिनेत्री विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बरळली, 2 दिवसांत गमावले 3 लाख इंस्टाग्राम फॉलोअर्स, झाली टीकेची धनी
OTT Mystery Thriller Series IMDb 8 Rating: वर्तमानपत्राचा छोटासा तुकडा, त्यात दडलेलं भयानक रहस्य; 8 IMDb रेटिंगची 'ही' काळजाला पिळ घालणारी मिस्ट्री थ्रिलर सीरिज, पाहिलीत?
वर्तमानपत्राचा छोटासा तुकडा, त्यात दडलेलं भयानक रहस्य; 8 IMDb रेटिंगची 'ही' काळजाला पिळ घालणारी मिस्ट्री थ्रिलर सीरिज, पाहिलीत?
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
MPSC Paper Leak: नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
Embed widget