एक्स्प्लोर

Dyanada Ramtirthkar Smoking Experience: 'मी तुला धूम्रपान करायला शिकवतो पण..'; 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीसमोर वडिलांची 'ती' एक अट अन् लगेच मिळाली परवानगी

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने धूम्रपानाच्या सीन वेळी तिने घरच्यांना कसं विश्वासात घेतलं याविषयी सांगितलं. त्यावेळी तिच्या वडिलांनी तिच्यासमोर ठेवलेल्या अटीविषयीही ती बोलली आहे.

Dyanada Ramtirthekar Smoking Experience: 'ठिपक्यांची रांगोळी' , 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dyananda Ramtirthkar) तिच्या निखळ अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकते. अनेक वेब सिरीज आणि मालिकांमधून आणि नाटकांमधून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. आजकाल ओटीटीमध्ये सर्रास सगळे कलाकार काम करताना दिसतात. पण OTT माध्यमात अनेकदा येणारा भडकपणा आणि इंटिमेट सीन, धूम्रपान यासारख्या गोष्टींमुळे कलाकारांना या सगळ्या सीन्ससोबत जुळवून घ्यावे लागते. विशेषतः अभिनेत्रींना बऱ्याचदा कथानकाची गरज म्हणून असे सीन करावे लागतात. असंच काहीसं ज्ञानदा रामतीर्थकर सोबत झालं. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने धूम्रपानाच्या सीन वेळी तिने घरच्यांना कसं विश्वासात घेतलं याविषयी सांगितलं. त्यावेळी तिच्या वडिलांनी तिच्यासमोर ठेवलेल्या अटीविषयीही ती बोलली आहे. 

काय म्हणाली ज्ञानदा रामतीर्थकर?

ज्ञानदा रामतीर्थकरणे आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.केवळ मालिकांमध्येच नाही तर एका वेब सिरीजमध्ये काम केल्याचा अनुभव तिने चाहत्यांशी शेअर केला. या वेब सिरीजमध्ये तिला सिगारेट ओढण्याचा एक सीन करायचा होता.पण हा सीन करण्याआधी तिला इतका संकोच वाटला की तिने तिच्या आई-वडिलांची परवानगी घ्यायचं ठरवलं.कुठलीही कलाकृती जाहिरात करण्यापूर्वी घरच्यांना तिने केलेलं काम पाहिल्यानंतर काय वाटेल याचा ती विचार करत असल्याचं ज्ञानदाने 'बी द लाईट'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ती म्हणाली ' नवीन प्रोजेक्ट बद्दल मी त्यांच्याशी चर्चा करते आणि त्यांची प्रतिक्रिया माझ्यासाठी फार महत्त्वाची असते.एकदा एका मराठी वेब सिरीज साठी मला धूम्रपान करण्याचा सीन करायचा होता.मी त्यांना सांगितलं होतं आणि मला आठवतंय की माझे वडील म्हणाले होते की ही वेब सिरीज वगैरे प्रकरण आम्हाला कळत नाही पण हा प्रोजेक्ट तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे असं तुला वाटतं? हा प्रोजेक्ट तुला आवडलाय का?त्यातून तुला काही मिळणार आहे का?या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडून हो असं होतं.कारण मुळात त्यावेळी वेब सिरीज हा प्रकारच नवीन होता.

मग ते म्हणाले की ठीक आहे, तू कर.पण धूम्रपान कसं करायचं हे मी तुला शिकवणार.दुसऱ्या कोणाकडूनही ते शिकायचं नाहीस. हे घरात करायचं जे काही करायचं आहे.तुला दुसरं कोणीही नाही सांगणार .तुझं काम आहे तुझ्या पात्राची गरज आहे.आमच्या सगळ्यांचा तुला पाठिंबा आहे.त्यामुळे माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे 'असं ज्ञानदा म्हणाली.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Highway Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Embed widget