एक्स्प्लोर

तुझा फुटबॉल झालाय, म्हणत खिल्ली उडवणाऱ्यांना धनश्रीनं खडसावलं

आता मात्र तिचं काहीसं संतप्त रुप सर्वांसमोर आलं आहे. मुळात त्यामागे कारणही तसंच आहे.

मुंबई : गरोदरपणामुळं मालिकेतून काढता पाय घेणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर हिनं कायमच चाहत्यांशी असणारं तिचं खास नातं जपलं आहे. आपल्या जीवनातील अनेक खास क्षण तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आणले. बाळाची चाहूल लागण्यापासून ते अगदी गरोदरपणा आणि त्यानंतर बाळाच्या आगमनाचा आनंदही तिनं चाहत्यांशी शेअर केला. पण, आता मात्र तिचं काहीसं संतप्त रुप सर्वांसमोर आलं आहे. मुळात त्यामागे कारणही तसंच आहे. 

प्रसूतीनंतरच्या काळात स्थूल धनश्रीचं वजन वाढलेलं तिच्या फोटोंतून स्पष्टपणे दिसत आहे. पण, तरीही तिनं याची चिंता न करता सोशल मीडियावर फोटो शेअर करणं सुरुच ठेवलं. पण, तिचं हेच रुप पाहून काही नेटकऱ्यांनीच तिची खिल्ली उडवली. आपल्याबाबत नकारात्मक कमेंट करत खिल्ली उडवणाऱ्यांनाच प्रतिप्रश्न करत महिलांना अशी वागणूक देता का तुम्ही, इन्स्टाग्रामवर खरं नाव ठेवण्याचं धाडसही नाही तुमचं अशा शब्दांत ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं. 

Video | कोणाच्या आठवणीनं अंजली बाईंना सतावलं? 

सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या या वादानंतर अनेकांनीच आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या त्या अकाऊंटबाबत तक्रारीचा सूर आळवला. ज्यानंतर आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार धनश्रीनं एका पोस्टच्या माध्यमातून मांडले. मी फुटबॉल झाली आहे, असं म्हणाऱ्यांना अनेकांनी सडेतोड उत्तर दिलं आहे असं म्हणत तिनं झाला प्रकार सर्वांसमोर आणला. धनश्रीही ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri)

 


तुझा फुटबॉल झालाय, म्हणत खिल्ली उडवणाऱ्यांना धनश्रीनं खडसावलं

इथं मुख्य बाब अशी की, अनेकदा बॉडी शेमिंग किंवा तत्सम गोष्टींबाबत आपण किती पुढारलो आहोत, आपला दृष्टीकोन कशा प्रकारे सकारात्मकतेकडे झुकला आहे याचाच प्रत्यय सोशल मीडियाच्या माध्यमतून दिला जातो. पण, त्यातच एखाद्या सेलिब्रिटीला किंवा इतर कोणालाही इतक्या खालच्या पातळीवरव जाऊन हिणवण्याचे प्रकारही उघडकीस येत आहेत. त्यामुळं खरंच दृष्टीकोन बदलला आहे का, हाच प्रश्न मनात सलतो. 

महत्त्वाच्या बातम्या

Shilpa Shinde Viral Video Controversy: 'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
Krushnaichya Leki Marathi Serial: 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
Adinath Kothare Urmilla Kothare Divorced, Know There Love Story: झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
Lockup Ram Kapoor Trolled: पुन्हा एकदा किसचा किस्सा! राम कपूरने सर्व मर्यादा ओलांडल्या; 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला केलं KISS, नेटकरी भडकले
पुन्हा एकदा किसचा किस्सा! राम कपूरने सर्व मर्यादा ओलांडल्या; 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला केलं KISS, नेटकरी भडकले

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Rohini Khadse: फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Embed widget