एक्स्प्लोर

Shehar Phadke: प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोगर; वाढदिवसाच्या दिवशीच वडिलांनी घेतला अखेरचा श्वास

Shekhar Phadkes Father Passes Away: अभिनेता शेखर फडकेच्या वडिलांचे निधन झाले आहे. वयाच्या 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Marathi Actor Shekhar Phadke Father Passes Away: मनोरंजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. मराठी अभिनेता (Marathi Actor) शेखर फडकेवर (Shekhar Phadke) दु:खाचा डोंगर कोसळला आहे.    अभिनेत्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. 6 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजयकुमार फडके असे शेखरच्या वडिलांचे नाव असून,  त्यांच्या निधनानंतर फडके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनानंतर शेखरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने वडिलांच्या निधनाची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. शेखरच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करुन दु:ख व्यक्त केलं. तसेच श्रध्दांजली वाहिली. तसेच सेलिब्रिटींनीही कमेंटद्वारे श्रध्दांजली वाहिली.

मराठी अभिनेता शेखर फडकेला पितृशोक (Shekhar Phadke Father Death)

शेखर फडकेनं आपल्या वडिलांसाठी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने वडिलांचा फोटो शेअर केला. तसेच कॅप्शनमधून आपलं दु:ख व्यक्त केलं.  'अतिशय दु:खद बातमी.. आज दिनांक 6 एप्रिल रोजी माझ्या बाबांना (विजयकुमार फडके) यांना देवाज्ञा  झाली.  पहाटे 2 वाजता त्यांचं निधन झालं. माझे बाबा 76 वर्षांचे होते. मुख्य म्हणजे आजच त्यांचा वाढदिवस होता. (6 एप्रिल 1949 - 6 एप्रिल 2026). बाबांच्या पुढील प्रवासासाठी तुमची प्रार्थना  उपयोगी पडेल... यासाठी तुम्हाला कळवत आहोत (मी शेखर फडके आणि माझा भाऊ शिरीष फडके आणि परिवार)..' असं अभिनेत्यानं आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. 

सेलिब्रिटी अन् नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या वडिलांवर श्रद्धांजली वाहिली (Shekhar Phadke Father Passes Away)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shekhar Phadake (@shekharphadakeofficial)

शेखर फडकेच्या पोस्टवर नेटकरी तसेच सेलिब्रिटींनी कमेंटद्वारे श्रध्दांजली वाहिली आहे.   'ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो' असं म्हणत शेखरच्या चाहत्यांनी त्यांच्या बाबांना  श्रध्दांजली वाहिली आहे. शेखर सध्या कठीण परिस्थितीतून जात असून,  अनेकांनी त्याला धीर दिला आहे. शेखर फडकेबद्दल बोलायचं झाल्यास, अभिनेत्याने आपल्या कारकि‍र्दीत मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केलं आहे.  त्यानं अनेक मराठी मालिकांमध्ये खलनायकाचीही भूमिका साकारलीये.   त्यानं कायम आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  त्याच्या अभिनयाचे अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळतात.  'तू माझा सांगाती' या मालिकेतील त्याच्या भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.  दरम्यान, शेखर सध्या 'तू ही रे माझा मितवा' या स्टार प्रवाहवरील  मालिकेत झळकत  आहे. त्याच्या अभिनयाचं कायम कौतुक होत आलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्लास्टिकच्या बरणीत श्वानाचं तोंड अडकलं, 3-4 दिवस अन्न, पाणीविना भटकला; मराठी अभिनेत्री धावली मदतीला

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget