एक्स्प्लोर

Marathi Actor Nachiket Lele: मराठी अभिनेत्याची चांदीच चांदी; 'तुला पाहता' सिनेमात अभिनेता म्हणून झळकणार, सोबतच सिनेमासाठी गाणंही गाणार

Marathi Actor Nachiket Lele: 'तुला पाहता' चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन मयूरा प्रधान यांचंच आहे. पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहित प्रधान यांनी ध्वनी आरेखन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शनाद्वारे साथ दिली आहे.

Marathi Actor Nachiket Lele: आजवर अनेक रिऍलिटी शोच्या (Reality television) माध्यमातून आपल्या सुमधुर आवाजानं घराघरांत पोहचलेला नचिकेत लेले (Nachiket Lele) आता आपली एक वेगळी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांची निर्मीती असलेल्या, आगामी 'तुला पाहता' (Tula Pahta) या सिनेमाच्या निमित्तानं नचिकेत हा अभिनेता आणि सिनेमाचा पार्श्वगायक (Film Playback Singer) म्हणून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 10 जुलैला 'तुला पाहता' (Tula Pahta) हा सिनेमात जगभरात प्रदर्शित होणार आहे.  

'तुला पाहता' चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन मयूरा प्रधान यांचंच आहे. पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहित प्रधान यांनी ध्वनी आरेखन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शनाद्वारे साथ दिली आहे. चित्रपटात सतीश पुळेकर, इला भाटे यांच्यासह नचिकेत लेले, मानसी पाटील, निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजाणे, आकाश शिंदे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. नव्या-जुन्या पिढीच्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय या चित्रपटातून पाहता येणार आहे.

मनाला भुरळ घालणाऱ्या या चित्रपटातील 'दूर दूर' हे गाणं सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. नचिकेत लेले आणि सई गोडबोले यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध करण्यात आल असून संगीतकार रोहन-रोहन या जोडीनं या गीताला संगीत दिलंय. संगीतकार रोहन गोखले यानं हे गीत लिहीलं असून गीतकार म्हणून त्याचं ही या चित्रपटाच्या निमित्तानं पदार्पण आहे. 

'तुला पाहता' हा चित्रपट माझ्यासाठी खरंच लकी आहे. करिअरमधील पहिल्याच चित्रपटात मुख्य नायक आणि पार्श्वगायक अशा दोन्ही महत्वपूर्ण भूमिका मला साकारण्याची संधी मला दिल्याबद्दल मी या चित्रपटाच्या लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्मात्या मयुरा प्रधान यांचं मनापासून आभार मानतो असं अभिनेता, पार्श्वगायक  नचिकेत लेले यानं सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...'; भक्ताच्या पाठीशी स्वामी ठाम, यशवंतच्या अहंकाराला देणार पूर्णविराम!

ABP Majha च्या बातम्या LIVE

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
Ravi Kishan Loses 18 Kg: नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट
नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Embed widget