एक्स्प्लोर

Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...'; भक्ताच्या पाठीशी स्वामी ठाम, यशवंतच्या अहंकाराला देणार पूर्णविराम!

Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial: मौक्याच्या जागी असलेल्या गौरीच्या घरावर डोळा ठेवणारा यशवंत, ते मिळवण्यासाठी नवनवे डाव आखताना दिसत आहे.

Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) 'जय जय स्वामी समर्थ, नवा अध्याय - प्रारब्धाचा शिल्पकार ब्रह्मांडनायक' मालिकेत सध्या गौरीच्या आयुष्यातील भावनिक आणि संघर्षमय प्रवास उलगडताना दिसत आहे. स्वामींच्या कृपेनं मिळालेलं घर आणि मुलगी यमुना हेच गौरीचं सर्वस्व आहे. तिच्यासाठी हे घर केवळ वास्तू नसून स्वामींचा आशीर्वाद आणि तिच्या आयुष्यभराच्या कष्टांची साक्ष आहे. मात्र, आता याच घरावर संकटाची सावली पडू लागली आहे.                                                                                                       

मौक्याच्या जागी असलेल्या गौरीच्या घरावर डोळा ठेवणारा यशवंत, ते मिळवण्यासाठी नवनवे डाव आखताना दिसत आहे. पैशांचे आमिष, दरारा, दमदाटी, जोर जबरदस्ती हे सगळे पैतरे त्याने वापरायला सुरुवात केली आहे. तरीही नकार मिळाल्यावर यशवंत वेगळाच कट आखतो आणि गौरीच्या मुलीचे यमुनाचे अपहरण करतो. दुसरीकडे मुलीच्या जीवाची चिंता आणि स्वतःच्या गंभीर आजारामुळे व्याकूळ झालेली गौरी आता प्रॉब्लेम्सच्या कोंडीत सापडते. घर की मुलगी असा पर्याय यशवंत गौरीसमोर ठेवतो. याने तिच्या घरावर आणि स्वप्नांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच गौरी स्वामींच्या चरणी धाव घेते आणि आपल्या घराचं तसेच मुलीच्या भविष्याचं रक्षण करण्यासाठी त्यांना आर्त साद घालते.                                                   

गौरीच्या विश्वासाची परीक्षा घेणाऱ्या या संकटातून तिला मार्ग मिळणार का? स्वामींचा आशीर्वाद रुपी घर आणि स्वतःच्या मुलीचा जीव गौरी वाचवू शकेल का? यशवंतचा डाव यशस्वी होणार की स्वामी आपल्या भक्ताच्या प्रारब्धाची लेखनी बदलणार? या प्रश्नांची उत्कंठावर्धक उत्तरं 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत पाहायला मिळतील. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ranbir Kapoor Ramayana Clash With Rajinikanth Jailer 2: 4000 कोटींच्या 'रामायण'ची 'थलाइवा'शी टक्कर? दिवाळी 2026 ला बॉक्स ऑफिसवर 'महाक्लॅश', चाहत्यांची उत्सुकता शिगेला, तर निर्मात्यांना घाम फुटला

ABP Majha च्या बातम्या LIVE

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget