एक्स्प्लोर

Majha Katta : टीव्हीवर पाहिलं अन् म्हणाली हाच होणार माझा नवरा, जिंतेद्र जोशीच्या पत्नीचा भन्नाट किस्सा

मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा अभिनेता जितेंद्र जोशीने त्याचं आणि पत्नीचं लग्न कसं जमलं हे सांगताना एक भन्नाट किस्सा सांगितला आहे.

Majha Katta : अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) याने त्याच्या प्रेमकहाणीबद्दलचा एक भन्नाट किस्सा शेअर केला. जिंतेद्र त्याच्या गोदावरी (Godavari) या सिनेमाच्या निमित्ताने एबीपीच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात दिग्दर्शक निखिल महाजनसोबत आला होता. यावेळी जितेंद्रला त्याची पत्नी मिताली आणि त्याच्या पहिल्या भेटीबाबत विचारलं असताना त्याने त्यावेळीच्या काही आठवणी जागवल्या.

जितेंद्रची पत्नी मितालीने आधी जितेंद्रसमोर प्रेमाची साक्ष दिली असल्याचं जितेंद्रने सांगितलं. पण त्याआधी तिने मैत्रीणींसोबत असताना जिंतेद्रला टीव्हीवर पाहिलं असता हाच माझा नवरा होणार असं ठसकावून सांगितलं होतं. जितेंद्रने याबाबत मितालीच्या मैत्रींनीनाही विचारल्याचं त्याने सांगितलं. मिताली त्याच्यावर खूप प्रेम करत असल्याचंही जितेंद्रने यावेळी सांगितलं. दरम्यान जितेंद्र आणि मिताली यांना रेवा नावाची एक मुलगी देखील आहे.

प्रेक्षकांना भारावून टाकणारा सिनेमा

गोदावरी सिनेमाबाबत सांगताना जितेंद्रने सिनेमा प्रेक्षकांना किती भावला याबद्दल काही किस्से सांगितले. यावेळी सिनेमा पाहून अभिनेता पुष्कर क्षोत्री, अभिनेती अमृता खानविलकर असे अनेकजण भारावून जाऊन अक्षरश: रडत असल्याचं जितेंद्रने सांगितलं. तर दिग्दर्शक नागराज मंजुळे, सतीश कौशिक यांनीही सिनेमाचं खास कौतुक केल्याचं जितेंद्र म्हणाला. तर अनेक प्रेक्षकांनी सिनेमाचं कौतुक करताना सिनेमा पाहताना आपण स्वत: गोदावरी नदीत उतरल्यासारखं वाटत असल्याचंही सांगितलं. अशा सिनेमाबद्दलच्या अनेक भन्नाट गोष्टी जितेंद्र आणि निखिलने माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना शेअर केल्या.

   

हे ही वाचा

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Dutt 1000 Crore Movies List: उंची 6 फुट, वय वर्ष 66 अन् डोळांत अंगार; सर्वाधिक 1000 कोटींच्या फिल्म्स देणारा सुपरस्टार, ओळखलं का कोण?
उंची 6 फुट, वय वर्ष 66 अन् डोळांत अंगार; सर्वाधिक 1000 कोटींच्या फिल्म्स देणारा सुपरस्टार, ओळखलं का कोण?
Harish Rana Biopic: 13 वर्षांची प्रतीक्षा, मौन अन् वेदना… हरीश राणांची हृदयद्रावक कहाणी आता मोठ्या पडद्यावर? निर्मात्यांनी घेतली वकिलांची भेट
13 वर्षांची प्रतीक्षा, मौन अन् वेदना… हरीश राणांची हृदयद्रावक कहाणी आता मोठ्या पडद्यावर? निर्मात्यांनी घेतली वकिलांची भेट
Dhurandhar 2: धुरंधर2 चा 'तो' सीन अन् आर माधवनला शीख समाजाची माफी मागावी लागली, Video पोस्ट करत म्हणाला...
धुरंधर2 चा 'तो' सीन अन् आर माधवनला शीख समाजाची माफी मागावी लागली, Video पोस्ट करत म्हणाला...
'वीण दोघातली तुटेना' मालिकेत गायक महेश काळेंची सुरेल एंट्री, प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या, Promo पाहून चाहते म्हणाले ..
'वीण दोघातली तुटेना' मालिकेत गायक महेश काळेंची सुरेल एंट्री, प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या, Promo पाहून चाहते म्हणाले ..

व्हिडीओ

Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : काँग्रेसच्या तुलनेत एक लिटर पेट्रोलवर मोदी सरकार किती टॅक्स लावते? खासदाराने आकडेवारीच मांडली
काँग्रेसच्या तुलनेत एक लिटर पेट्रोलवर मोदी सरकार किती टॅक्स लावते? खासदाराने आकडेवारीच मांडली
Rinku Singh: शाहरुख खानच्या लाडक्या रिंकू सिंगचं प्रमोशन, कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल सुरु होण्यापूर्वी मोठा निर्णय
रिंकू सिंगचं प्रमोशन, कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल सुरु होण्यापूर्वी मोठा निर्णय, कोणती जबाबदारी मिळाली?
Mhada Lottery 2026 : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लवकरच 2500 घरांसाठी लॉटरी निघणार, किंमत किती असणार? 
मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लवकरच 2500 घरांसाठी लॉटरी निघणार, किंमत किती असणार? 
Air India : 19 मार्चला कॅनडाला जाणारं विमान चीनमधून परत फिरवण्याची वेळ,  8 तासात विमान पुन्हा दिल्लीत पोहोचलं, एअर इंडियावर नामुष्की का आली?
कॅनडाला जाणारं विमान चीनमधून परत फिरवण्याची वेळ, एअर इंडियावर नामुष्की कोणत्या कारणामुळं आली?
मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका
मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका
Ashok Kharat Property : नाशिक, अहिल्यानगर, पुणे अन् पनवेलमध्ये संपत्ती, भोंदू अशोक खरातच्या 40 कोटींच्या संपत्तीचा तपशील हाती, देवेंद्र फडणवीस यांची माहिती
भोंदू अशोक खरातची 40 कोटींची संपत्ती समोर, खरातची जमीन कोणत्या शहरात, देवेंद्र फडणवीस यांनी सर्व तपशील मांडला
अजित दादांच्या घराबाहेर काळी जादू, अनेक नेत्यांनी करंगळीही कापली; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, कोणाचं नाव घेतलं?
अजित दादांच्या घराबाहेर काळी जादू, अनेक नेत्यांनी करंगळीही कापली; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, कोणाचं नाव घेतलं?
... म्हणून रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार; अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
... म्हणून रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार; अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
Embed widget