एक्स्प्लोर

Anshuman Vichare Third Home In Mumbai: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं मुंबईत घेतलं हक्काचं तिसरं घर; पत्नीनं VIDEO शेअर करुन दाखवली झलक

Marathi Actor Anshuman Vichare Third Home In Mumbai: गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर अंशुमन आणि पल्लवीनं मुंबईत नवं घर खरेदी केल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. तर आता हे कुटुंब नव्या घरात शिफ्ट झालं आहे.

Marathi Actor Anshuman Vichare Third Home In Mumbai: सूंपर्ण महाराष्ट्राला (Maharashtra News) खळखळून हसवणारा शो म्हणजे, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra). या शोमधून घराघरांत पोहोचलेला मराठमोळा अभिनेता (Marathi Actor) अंशुमन विचारे (Anshuman Vichare) नेहमीच चर्चेत असतो. तो त्याचे वेगवेगळे अनुभव, व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करत असतो. तसेच, त्याची पत्नी पल्लवी विचारे (Pallavi Vichare सुद्धा सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते. गुढिपाडव्याच्या मुहूर्तावर अंशुमन विचारे आणि त्याची पत्नी पल्लवी हिनं नवं घर घेतल्याची गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केलेली. आता पुन्हा एकदा त्यांनी चाहत्यांसोबत या नव्या घरातला व्हिडीओ शेअर केला आहे. 

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर अंशुमन (Anshuman Vichare Third Home In Mumbai) आणि पल्लवीनं मुंबईत नवं घर खरेदी केल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. तर आता हे कुटुंब नव्या घरात शिफ्ट झालं आहे. विशेष म्हणजे, हे त्यांचं तिसरं घर आहे. पल्लवी विचारे हिनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

पल्लवी विचारे हिनं शेअर केलाय VIDEO

अभिनेता अंशुमन विचारे याची पत्नी पल्लवी विचारे हिनं आपल्या नव्या घराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. पल्लवी विचारेनं इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला असून त्यांच्या नव्या घराची झलक दाखवली आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की, हॉलमध्ये छोटी पूजा मांडण्यात आलीय. नैवेद्य दाखवला आहे. दाराबाहेर रांगोळी, भिंतीवर स्वस्तिक काढलेलं आहे. तर चुलीवर दूध तापवलेलं दिसतंय. पल्लवी म्हणते, "अधिक महिना सुरू होण्याआधी आम्ही घरी गणेशपूजन केलंय. कारण आम्हाला शिफ्ट व्हायचंय. काम अजून सुरू आहे, थोडं बाकी आहे... बऱ्यापैकी बाकी आहे. नंतर घराची टूर नक्कीच दाखवेन..."

"अन्वीनं बनवली छोटीशी चूल... गणेश पूजन अधिक महिना सुरू होण्याआधीच करून घेतलंय...", असं कॅप्शन तिनं इन्स्टा पोस्टला दिलं आहे. याआधी गुढीपाडव्याला पल्लवीनं पोस्ट करुन नवं घर घेतल्याची गूड न्यूज शेअर केली होती. त्यात तिनं लिहिलेलं की, "गुढी पाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या दिवशी आमच्या आयुष्यात आलेल हे तिसरं घर आणि आभाळभर झालेला आनंद तुम्हा सगळ्यांसोबत साजरा करण्यासाठी ही छोटीशी Post...", असं अंशुमन विचारे यांनी लिहिलेलं. 

अभिनेता अंशमन विचारे आणि त्याची पत्नी पल्लवी यांना त्यांच्या नव्या घरासाठी सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे. पल्लवीनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करुन आनंद व्यक्त केला आहे. त्यासोबत जोडप्यावर अभिनंदानाचा वर्षाव केला जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Amruta Khanvilkar Vajale Ki Bara Song: ''वाजले की बारा'साठी मी पहिली पसंती नव्हते...'; अमृता खानविलकरचा खुलासा, चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

महत्त्वाच्या बातम्या

Comedians Harsh Gujral and Madhur Virli: कॉमेडीच्या नावाखाली अश्लील टिप्पणी करणं महागात! समय रैनानंतर हर्ष गुजराल अन् मधुर विरलीच्या अडचणीत वाढ, सायबर सेलचे समन्स
कॉमेडीच्या नावाखाली अश्लील टिप्पणी करणं महागात! समय रैनानंतर हर्ष गुजराल अन् मधुर विरलीच्या अडचणीत वाढ, सायबर सेलचे समन्स
चार स्त्रिया, साडेतीन शक्तिपीठं आणि स्वामींचा दिव्य संकेत; स्त्रीशक्तीच्या जागराची अद्भुत कहाणी उलगडणार, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये काय घडणार?
चार स्त्रिया, साडेतीन शक्तिपीठं आणि स्वामींचा दिव्य संकेत; स्त्रीशक्तीच्या जागराची अद्भुत कहाणी उलगडणार, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये काय घडणार?
Nana Patekar Condolence Meet Varsha Usgaonkar: 'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
Sonali Kulkarni: 'चेहरा आरशात बघ, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाही'; सोनाली कुलकर्णीचा ऑडिशनमधील कटू अनुभव
'चेहरा आरशात बघ, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाही'; सोनाली कुलकर्णीचा ऑडिशनमधील कटू अनुभव

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
Embed widget