एक्स्प्लोर

Pushpa 2: पुष्पा-2 मध्ये करणार काम? मनोज वाजपेयी यांची भन्नाट प्रतिक्रिया

प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) देखील पुष्पा-2 (Pushpa-2) या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत, अशी चर्चा आहे.

Allu Arjun : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता  अल्लू अर्जुननं (Allu Arjun) त्याच्या ‘पुष्पा’ (Pushpa: The Rise) या चित्रपटामधून विशेष लोकप्रियता मिळवली. पुष्पा द राइज या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच पुष्पा-2 (Pushpa-2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अल्लू अर्जुनचे चाहते पुष्पाः2 या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत, अशी चर्चा आहे. आता या चर्चेवर मनोज वाजपेयी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका ट्वीटमध्ये पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये मनोज वाजपेयी हे एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत, असं लिहिलं होतं. या ट्वीटला मनोज वाजपेयी यांनी भन्नाट रिप्लाय दिला. 'कुठून या बातम्या आणता तुम्ही?' त्यामुळे आता मनोज वाजपेयी हे पुष्पा चित्रपटात काम करणार नाहीत, हे स्पष्ट झालं आहे. 

पुष्पा द राइज हा चित्रपट 2021 मध्ये जगभरात रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सुकुमार द्वारा  यांनी पुष्पा: द राइज या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.  या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  ‘पुष्पा: द रूल’  असं या दुसऱ्या भागाचं नाव आहे. रिपोर्टनुसार,  ‘पुष्पा: द रूल’ हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे. ‘पुष्पा: द रूल’ चित्रपटाचं शूटिंग डिसेंबर 2022 मध्ये सुरु होणार आहे. रिपोर्टनुसार, अभिनेता विजय सेतुपती हा पुष्पा: द रूल या चित्रपटामध्ये  महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.  पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.

हेही वाचा:

Allu Arjun: हिंदी चित्रपटात काम करणार का? 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुन म्हणतो, 'अवघड वाटतं...'

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget