एक्स्प्लोर

Manike Mage Hite Trend : श्रीलंकेच्या योहानीचा सोशल मीडियात धुमाकूळ, Manike Mage Hite गाण्याची नेटकऱ्यांना भूरळ

Manike Mage Hite Trend : श्रीलंकेतील गायिका आणि रॅपर योहानीच्या नव्या गाण्यानं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. नेटकऱ्यांसोबतच बॉलिवूडकरांनाही तिच्या या गाण्याची भूरळ पडली आहे.

Manike Mage Hite Trend : सोशल मीडिया रातोरात कोणालाही स्टार बनवतं. असचं काहीसं झालं आहे श्रीलंकेतील गायिका आणि रॅपर योहानीसोबत. ती आधीपाहूनच प्रसिद्ध होती, पण काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिचं गाणं 'मानिके मगे हिते' प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या आवाजाची नेटकऱ्यांना भूरळ पडली आहे. केवळ नेटकरीच नाही तर युट्यूबर्स आणि बॉलिवूडकरही तिचं गाणं गुणगुणण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत. योहानीने आपला सहकारी गायक-संगीतकार सतीशनसोबत एक गाणं लाँच केले. मानिके मागे हिथे हे गाणं योहानीनं 22 मे रोजी यूट्यूब चॅनेलवर लाँच केलं. हळूहळू हे गाणे सुपर-डुपर हिट झालं असून केवळ श्रीलंकेतच नव्हे, तर भारतासह इतर देशांमध्येही हे गाणं खूप व्हायरल होत आहे.

योहानीनं गायलेलं हे गाणं सिंहली भाषेत आहे. अनेकांना तर त्याचा अर्थही समजत नाही. पण योहानीच्या आवाजाची, संगीताची जादू सर्वांच्या मनावर राज्य करत असल्याचं पाहायला मिळत आहे. गाणं ऐकायला खूप सुरेख आहे. हे गाणं इतकं व्हायरल झालं आहे की, 30 ऑगस्ट पर्यंत, Manike Mage Hite या गाण्याला YouTube वर 75 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही या गाण्याचं कौतुक केलं आहे. अमिताभ यांनी यासंदर्भाती एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पण, त्यांनी यामध्ये एक ट्वीस्ट दिला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "पार्ट 2... क्या किया.. क्या हो गया!!" बीग बींनी योहानीच्या या गाण्याचं खूप कौतुक केलंय. त्यांनी लिहिलं आहे की, "हे ऐकणं थांबवणंअसंभव आहे!  सुपर्ब...."

अमिताभ बच्चन यांच्याव्यतिरिक्त इतर बॉलिवूडकरही योहानीच्या गाण्याचे फॅन झाले आहेत. हे गाणं इतकं लोकप्रिय झालं आहे की, भारतीय सेलिब्रिटी स्वतःचे व्हिडिओ बनवत आहेत आणि ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अभिनेत्री परिणीती चोप्रानं देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या गाण्याचा व्हिडिओ बनवून पोस्ट केला आहे.

'मानिके मगे हिते' गाणं : 

सध्या हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. एवढंच नाहीतर या गाण्याचे वेगवेगळे वर्जन्सही रिलीज केले जात आहेत. सोशल मीडिवर #ManikeMageHite हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Embed widget