एक्स्प्लोर

Arjun- Malaika Breakup: ना जवळ बसले, ना नजरानजर झाली, एकाच कार्यक्रमात मलायका-अर्जुनने एकमेकांकडे केलं दुर्लक्ष? ब्रेकअप निश्चित झाल्याच्या चर्चांना उधाण

Malaika Arora and Arjun Kapoor : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Arjun- Malaika Breakup: बॉलीवूडमध्ये सध्या ब्रेकअपचे वारे वाहत असल्याचं पाहायला मिळतंय. नुकतच बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. त्यातच आता मलायका आणि अर्जुनचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे त्यांचं ब्रेकअप आता निश्चित झालं असल्याचंही म्हटलं जातंय. 

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर त्यांच्या ब्रेकअपच्या अफवांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. पण या जोडप्याने अद्यापही या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आता मलायका आणि अर्जुनचे खरेच ब्रेकअप झाल्याचे दिसते आहे. खरं तर, एका इव्हेंटमधून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने या जोडप्याने आता वेगळे झाल्याच्या अफवांना दुजोरा दिला असल्याचं म्हटलं जातंय. 

मलायका आणि अर्जुनने एकमेकांकडे केलं दुर्लक्ष?

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा नुकतेच एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे व्हिडिओमध्ये हे दोघेही एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसत होते. व्हिडिओमध्ये मलायका आणि अर्जुन इव्हेंटमध्ये एकमेकांसोबत नसून वेगळे बसलेले दिसत आहेत. दोघेही एकमेकांपासून अंतर राखताना स्पष्टपणे दिसतात. अशा परिस्थितीत या व्हिडिओनंतर मलायका आणि अर्जुनचं खरंच ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जातंय.

मलायका आणि अर्जुनने 2018 मध्ये डेट करण्यास सुरुवात केली

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी 2018 मध्ये डेट करण्यास सुरुवात केली. पण मागील काही दिवसांपासून दोघेही सोशल मीडियावर ज्या काही पोस्ट करत आहेत, त्यावरुन त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु आहेत.  हॅलो मॅगझिन इंडियाशी बोलताना मलायका अरोरा हिने सांगितले की, ती खूपच रोमँटिक व्यक्ती आहे. त्यामुळे मी खऱ्या प्रेमाची कल्पना कधीच सोडणार नाही. अर्जुनच्या वाढदिवसाच्या पार्टीत मलायका अरोरा उपस्थित नव्हती. यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या अफवांना वेग आला. पण यावर या दोघांपैकी कुणीही अधिकृत भाष्य केलं नाहीये.  

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ही बातमी वाचा : 

Pardeep Kharera : मानसी नाईकच्या एक्स नवऱ्याने उरकला साखरपुडा, दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात; सोशल स्टारसोबत बांधली गाठ 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'

व्हिडीओ

Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत
Rohit Pawar - Ajit Pawar - Gautam Adani : रोहित पवार,अजित पवार आणि अदानींचा एकाच गाडीतून प्रवास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Satej Patil: तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
Pune Crime News: पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Embed widget