एक्स्प्लोर

Pardeep Kharera : मानसी नाईकच्या एक्स नवऱ्याने उरकला साखरपुडा, दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात; सोशल स्टारसोबत बांधली गाठ 

Pardeep Kharera : मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक हिच्या एक्स नवऱ्याने नुकताच साखरपुडा उरकला असून तो पुन्हा लग्नबंधनात अडकणार आहे. 

Pardeep Kharera : अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) ही काही दिवसांपूर्वी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आली होती. मानसीने 2021 मध्ये  प्रदीप खरेरासोबत (Pardeep Kharera) लग्नगाठ बांधली होती. पण तिचा हा संसार फार काळ टिकला नाही. अल्पावधीतच मानसीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. पण आता तिच्या एक्स नवऱ्याने पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने नुकतच एका सोशल स्टारसोबत साखरपुडा उरकून घेतला. 

मानसी आणि प्रदीप कायदेशीररित्या वेगळं झाल्यानंतर प्रदीपच्या आयुष्यात आता दुसरी मुलगी आलेली आहे. दरम्यान प्रदीपच्या आयुष्यात आलेल्या या दुसऱ्या मुलीचं नाव विशाखा पनवार असं आहे. सोशल मीडियावर तिचे तब्बल 6 मिलियन्स फॉलोअर्स आहेत. त्यांच्या साखरपुड्याचा व्हिडीओ त्यांनी नुकताच शेअर केला असून त्यांच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

अनेक महिन्यांपासून डेट करत असल्याच्या चर्चा

मागील अनेक दिवसांपासून विशाखा आणि प्रदीप अनेक दिवसांपासून डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्या दोघांचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावरुन समोर येत होते. पण त्यांनी साखरपुडा करुन सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी नुकताच त्यांचा म्युझिक अल्बमही लॉन्च केला आहे.

2019मध्ये मानसी नाईकसोबत बांधली होती लग्नगाठ

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा अनेक दिवस एकमेकांना डेट करत होते. 19 जानेवारी 2021 रोजी मानसी आणि प्रदीप लग्नबंधनात अडकले. प्रदीप आणि मानसीच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या दोघांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.तिच्या  'बाई वाड्यावर या', 'वाट बघतोय रिक्षावाला'  या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. मानसी तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.                 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VISHAKA PANWAR🧿 (@vishaka__jaatni)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VISHAKA PANWAR🧿 (@vishaka__jaatni)

ही बातमी वाचा : 

Sai Tamhankar : डांब, मोळा ते उभारलो, सई ताम्हणकरने सांगलीच्या शब्दांची यादी वाचली, माझा महाकट्टावर जुगलबंदी रंगली!

महत्त्वाच्या बातम्या

Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Embed widget