एक्स्प्लोर

प्रेक्षकांनी मला आहे तसं स्वीकारलं; बॉडी शेमिंगच्या प्रश्नावर निर्मिती सावंत यांचं दिलखुलास उत्तर

निर्मिती सावंत यांनी त्यांच्याच अंदाजात अगदी सहजपणे काही सुरेख मुद्दे मांडले...

मुंबई : 'झिम्मा' या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या खास कार्यक्रमाला हजेरी लावली. होळी आणि धुळवडीच्या मुहूर्तावरच या कट्ट्याचं आयोजन केलं गेलं असल्यामुळं इथं गप्पांच्या आणि आठवणींच्या रुपानं बहुविध रंग उधळले गेले. 

काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देत निर्मिती सावंत यांनी पुन्हा एकदा उपस्थितांसोबतच प्रेक्षकांची मनं जिंकली. काही दिवसांपूर्वीच एका अभिनेत्रीनं केलेल्या बोल्ड फोटोशूचा संदर्भ देत निर्मिती सावंत यांच्यापुढं तिनं अधोरेखित केलेला बॉडी शेमिंगचा बहुचर्चित मुद्दा ठेवला. यालाच जोड देत तुम्हाला कधी बॉडी शेमिंग किंवा तत्सम अनुभव आला आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. 

बहुचर्चित मुद्द्यावर उत्तर देत त्यांनी आपण जशा आहोत, अगदी तसंच प्रेक्षकांनी आपल्याला स्वीकारलं आहे त्यामुळं कधीही असा अनुभव आला नाही, असं अतिशय उत्स्फूर्त उत्तर दिलं. 

मध्यंतरी एका अभिनेत्रीनं बोल्ड फोटोशूट केलं होतं. या माध्यमातूनबॉडी शेमिंगचा मुद्दा तिनं उचलला होता.याबाबततुमचा काही अनुभव आहे का, असं विचारलं असता माझा असा काहीच अनुभव नाही, असं निर्मिती सांवंत म्हणाल्या. स़डपातळ असतो तर वेगळ्या भूमिका मिळाल्या असत्या असं कधी वाटलं का, असं विचारलं असता याचं उत्तर देत त्या म्हणाल्या, 'बारीक असणाऱ्या अशा कितीतरी अभिनेत्री आहेत, ज्या ते सगळे रोल करु शकतात; माझ्यासारख्या अशा कमीच अभिनेत्री आहेत.  त्यामुळं साचेबद्ध भूमिका करु देत की त्यांना, आम्ही जरा वेगळे रोल करतो'. 

कलाकारही एक व्यक्तीच आहे. एक अशी व्यक्ती जिला अनेकदा दु:ख लपवून कामाला लागावं लागतं. वेळप्रसंगी चेहऱ्यावर हसूही ठेवावं लागलं. आपल्यालाही अशा कठीण प्रसंगी चेहऱ्यावर हसू ठेवून काम करावं लागल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कट्टावर रंगलेल्या गप्पांमध्ये त्यांनी आपल्या सकारात्मक व्यक्तीमत्त्वाचा पैलू सर्वांसमक्ष ठेवला. 

In Pics | पाहा प्रियांकाचं आलिशान रेस्तराँ SONA आणि तेथील भारतीय मेन्यू 

'मी फार सकारात्मक आहे, काही गोष्टी घडल्यानंतर त्याचं दु:ख करत राहण्यापेक्षा त्यातून एखादी तरी चांगली गोष्ट आपल्याला मिळते. ती उचलून पुढे जात राहणं मी शिकले', असं त्या म्हणाल्या. 'गंगुबाई'ने खुप दिलं, प्रेक्षकांचा खजिना दिला असं म्हणत असताना या भूमिकेशी असणारा एक बंध सर्वांपुढं आला आणि यातूनच असंख्य आठवणींना उजाळआ मिळाला. दादरपासून ते अगदी थेट खेडच्या एका प्रयोगापर्यंत ही आठवणींची गाडी पहोचली. 

मधेच आलेल्या एका थांब्यावर अशोक सराफ यांच्यासोबत रंगभूमीवर काम करण्याच्या आठवणीही या गाडीत स्वार झाल्या. मग काय, निर्मिती सावंत यांनी अशोक मामांसोबत काम करतानाचे अनुभव सर्वांपुढे मांडत एका शिस्तप्रिय कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव काही औरच असल्याचं स्पष्ट केलं. आपल्यासाठी दैवतच असणाऱ्या एका व्यक्तीसोबत रंगभूमीवर कला सादर करणं याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून आला होता. गप्पांच्या ओघात निर्मिती सावंत यांच्या रुपानं सकारात्मक उर्जा जणू सर्वत्रच पसरली गेली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

NAFA Shortfilm: अमेरिकेतील स्थलांतराच्या वादावर भाष्य करणाऱ्या लघुपटाची चर्चा; 'Undocumented.PDF'चा वर्ल्ड प्रीमिअर चर्चेत
अमेरिकेतील स्थलांतराच्या वादावर भाष्य करणाऱ्या लघुपटाची चर्चा; 'Undocumented.PDF'चा वर्ल्ड प्रीमिअर चर्चेत
Playback Singer Jamuna Rani: संगीतविश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायिकेचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; 6000 हून अधिक गाण्यांना दिला आवाज
संगीतविश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायिकेचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; 6000 हून अधिक गाण्यांना दिला आवाज
Box office collection: 2 महिन्यांत फक्त 4 हॉलिवूडपटांचा बॉक्स ऑफिसवर कब्जा; बॉलीवूड-साऊथच्या बड्या चित्रपटांची वाट अडवली 
2 महिन्यांत फक्त 4 हॉलिवूडपटांचा बॉक्स ऑफिसवर कब्जा; बॉलीवूड-साऊथच्या बड्या चित्रपटांची वाट अडवली 
Salman Khan and Sanjay Dutt: ...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Amit Shah in Pune: अमित शाहांचा दौरा निर्धोक पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांची जोरदार फिल्डिंग, काँग्रेस तरुण कार्यकर्त्यांची धरपकड, नेमकं काय घडलं?
अमित शाहांचा दौरा निर्धोक पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांची जोरदार फिल्डिंग, काँग्रेस तरुण कार्यकर्त्यांची धरपकड, नेमकं काय घडलं?
Embed widget