एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mahima Chaudhry : महिमा चौधरीची ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; अनुपम खेर यांनी शेअर केला व्हिडीओ

अनुपम खेर (Anupam Kher) यांनी नुकताच महिमाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Mahima Chaudhry : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीचा (Mahima Chaudhry) चाहता वर्ग मोठा आहे.  परदेस या चित्रपटामुळे महिमाला विशेष लोकप्रियता मिळाली.  महिमा ही गेल्या काही वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. ती सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी नुकताच महिमाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये महिमानं सांगितलं आहे की, ती  कॅन्सरला झुंज देत आहे. 

अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिले की, 'मी एक महिन्या आधी महिमा चौधरीला फोन केला. तेव्हा मी यूएसमध्ये होतो. माझ्या 525 व्या चित्रपटामधील एका महत्त्वाच्या भूमिकेबाबत मला महिमा यांच्यासोबत चर्चा करायची होती. त्यानंतर आमचे बोलणे झाले. तेव्हा मला कळाले की, महिमाला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे.  तिची जगण्याची पद्धत आणि तिचा दृष्टिकोन जगभरातील महिलांना जीवन जगण्याची नवी प्रेरणा देऊ शकतो. तिचा हा प्रवास मी सर्वांसमोर आणावा अशी तिची इच्छा होती. महिमा तू माझी हिरो आहेस. मित्रांनो, तिच्यासाठी प्रार्थना करा. आता ती पुनरागमन करत आहे. '  व्हिडीओमध्ये महिमा ही भावूक झालेली दिसत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Anupam Kher (@anupampkher)

महिमा लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुपम यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी महिमाला तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

महिमानं या चित्रपटांमध्ये केले काम 
परदेस या चित्रपटाबरोबरच धडकन, ओम जय जगदीश या हिट चित्रपटांमध्ये महिमानं काम केलं.  1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल क्या करे' या चित्रपटामुळे महिमाला विशेष लोकप्रियता मिळाली. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या डार्क चॉकलेट चित्रपटामध्ये महिमानं प्रमुख भूमिका साकारली. परदेस चित्रपटामधील शाहरुख आणि महिमाच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 2006 साली महिमानं  बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. पण 2013 मध्ये महिमानं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 

संबंधित बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?Prakashrao Abitkar : जनता माझ्यासोबत असल्यानंच माझा विजय - प्रकाश आबिटकरABP Majha Headlines :  2 PM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly Election Results 2024: बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
MLA List Maharashtra 2024 : महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी 2024, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
Pune Paschim Assembly Election Winner List 2024 : कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
Embed widget