एक्स्प्लोर

Lata Mangeshkar : जेव्हा पु. ल. देशपांडे लता मंगेशकरांचे भरगच्च कार्यक्रमात कौतुक करतात...

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्यासाठी पु.ल. देशपांडे यांनी काढलेल्या कौतुकोद्गाराची आज अनेकांना आठवण आली.

Lata Mangeshkar : स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने देशभरात शोक व्यक्त होत आहे. लतादीदींच्या निधनाने संगीतप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून लतादीदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. अशावेळी पु.ल. देशपांडे यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनी लता मंगेशकर यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले होते.  

पु. ल. देशपांडे यांनी केलेले भाषण हे 1989 मध्ये जागतिक मराठी परिषेदेत हे भाषण केले असावे असे म्हटले जात आहे. या परिषदेत कला, साहित्य, राजकारण, उद्योग, समाजकारण अशा विविध क्षेत्रातील मंडळींची
या परिषदेला उपस्थितीत होती. यावेळी पु.ल. देशपांडे यांनी भाषण केले होते. काही महिन्यांपूर्वी हे भाषण व्हायरल झाले होते. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता हे भाषण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पु.ल. देशपांडे यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांची ओळख करून देताना लता मंगेशकर यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले

पु.ल. देशपांडे काय म्हटले होते?
 
पु. ल. देशपांडे म्हणाले होते. ‘मला जर एखाद्यांने विचारलं की, आकाशात देव आहे का?, तर मी सांगेन देव आहे की नाही मला माहीत नाही. मात्र ह्या आकाशात सुर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे. दिवस रात्र अशी कुठलीही वेळ नाही, क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठे जात असतो.' पु. ल. देशपांडे यांनी काढलेल्या कौतुकोद्गाराला उपस्थित असलेल्या मान्यवरांसह जमलेल्या उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट दाद दिली. 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जाण्याने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सर्वजण आज त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात तशी 1942 मध्ये झाली. पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. मात्र त्या आधी 1938 साली त्यांनी सोलापुरात पहिल्यांदा गायन केलं होतं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

व्हायरल गर्लनं फरमान खानशी केलं लग्न, हत्येच्या धमकीमुळे दोघेही घाबरले; मोनालिसाने सगळंच सांगितलं
व्हायरल गर्लनं फरमान खानशी केलं लग्न, हत्येच्या धमकीमुळे दोघेही घाबरले; मोनालिसाने सगळंच सांगितलं
'घर में आई एक नन्ही परी'; विजयच्या कडेवर 'ती' मुलगी कोण? रश्मिकाने चिमुकलीस लाडू का भरवले? VIDEO
'घर में आई एक नन्ही परी'; विजयच्या कडेवर 'ती' मुलगी कोण? रश्मिकाने चिमुकलीस लाडू का भरवले? VIDEO
अन्नाची नासाडी राखी सावंतच्या अंगाशी, ड्रामा भोवला; भाऊच्या धक्क्यावर मिळणार मोठी शिक्षा, संपूर्ण सिझन..
अन्नाची नासाडी राखी सावंतच्या अंगाशी, ड्रामा भोवला; भाऊच्या धक्क्यावर मिळणार मोठी शिक्षा, संपूर्ण सिझन..
‘आनंदी’ घेऊन येतेय सुखाची नांदी; दृष्टीहीन मुलांसोबत इंद्रधनुष्यात भरले आनंदाचे रंग, स्पर्श, आवाज अन् भावनांचा जिवंत अनुभव
‘आनंदी’ घेऊन येतेय सुखाची नांदी; दृष्टीहीन मुलांसोबत इंद्रधनुष्यात भरले आनंदाचे रंग, स्पर्श, आवाज अन् भावनांचा जिवंत अनुभव

व्हिडीओ

Satara ZP Election : साताऱ्यात राजकीय राडा कसा घडला? Full VIDEO
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात घमासान, विरोधक आक्रमक
Sushma Andhare Pune : तटकरेंमुळे चाकणकरांना वाटलेलं कुणी त्यांचं बिघडवणार नाही, पण फडणवीसांनी..
Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी निवडणूक आयोग नियुक्ती कायद्याशी संबंधित याचिकांवर सुनावणी घेण्यापासून स्वतःला दूर ठेवलं; कारणही सांगितलं!
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी निवडणूक आयोग नियुक्ती कायद्याशी संबंधित याचिकांवर सुनावणी घेण्यापासून स्वतःला दूर ठेवलं; कारणही सांगितलं!
New Income Tax Rule : 1 एप्रिलपासून नव्या आयकर कायद्याची अंमलबजावणी, HRA ते इतर भत्ते, नेमकं काय बदलणार?
1 एप्रिलपासून नव्या आयकर कायद्याची अंमलबजावणी, HRA ते इतर भत्ते, नेमकं काय बदलणार?
अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणारे मंत्री कोण? सर्वांची चौकशी करुन कारवाई करा, काँग्रेसची मागणी 
अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणारे मंत्री कोण? सर्वांची चौकशी करुन कारवाई करा, काँग्रेसची मागणी 
अशोक खरातसोबतचा फोटो, एकनाथ शिंदेही उपस्थित; व्हायरल फोटोवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण
अशोक खरातसोबतचा फोटो, एकनाथ शिंदेही उपस्थित; व्हायरल फोटोवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मार्चचा शेवटचा आठवडा फायद्याचा की तोट्याचा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मार्चचा शेवटचा आठवडा फायद्याचा की तोट्याचा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Iran War Live Update: युरोपला थेट इशारा! इराणने थेट हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी बेस डिएगो गार्सियावर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली
युरोपला थेट इशारा! इराणने थेट हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी बेस डिएगो गार्सियावर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली
समालोचक शिवरामकृष्णनांच्या बीसीसीआय पॅनेलमधून तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ, वर्णभेदाचा गंभीर आरोप; शेन वॉर्नच्या फिरकीचा सामना करण्यासाठी सचिनला दिलं होतं ट्रेनिंग
समालोचक शिवरामकृष्णनांच्या बीसीसीआय पॅनेलमधून तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ, वर्णभेदाचा गंभीर आरोप; शेन वॉर्नच्या फिरकीचा सामना करण्यासाठी सचिनला दिलं होतं ट्रेनिंग
खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा घेणार का? छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले
खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा घेणार का? छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले
Embed widget