एक्स्प्लोर

प्रसिद्ध क्रिकेट होस्टसोबत बॉलिवूड अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकणार? दोघांची 'ती' पोस्ट तुफान व्हायरल

Kritika Kamra Gaurav Kapur Relationship Goes Public: अभिनेत्री कृतिका कामरा आणि क्रिकेट शो होस्ट गौरव कपूर यांचं नातं चर्चेत. दोघेही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा.

Kritika Kamra, Gaurav Kapur Relationship Goes Public post goes viral: बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे तसे जुने नाते.  आजपर्यंत अनेक चित्रपट नायिकांनी क्रिकेटपटूंना आपले जोडीदार म्हणून निवडले आहे. आता आणखी एका सुंदर बॉलिवूड  नायिकाची क्रिकेट होस्टसोबतची प्रेमकहाणी चर्चेत आहे.  या जोडप्याने उघडपणे त्यांचे प्रेम जगजाहीर केले आहे.  दरम्यान, दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार का? अशी चर्चा रंगली आहे.  अभिनेत्री कृतिका कामरा आणि क्रिकेट शो होस्ट गौरव कपूर यांच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा सुरू आहे.  कृतिकाने एक पोस्ट सोशल मीडियात शेअर केली होती. ही पोस्ट व्हायरल होताच चर्चांना अधिक उधाण आलं.  सध्या अभिनेत्रीची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री कृतिका कामरा आणि भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट होस्ट गौरव कपूर यांच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. हे दोघेही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. एका पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे. 10 डिसेंबर 2025, अभिनेत्री कृतिकाने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून तिनं नात्याची कबुली दिली.  हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, कृतिका आणि गौरव एकत्र आनंदी जीवन जगत आहेत. दोघेही त्यांचे नाते  पुढील स्टेजवर नेण्यास सज्ज झाले आहेत. दोघेही मार्चच्या अखेरिस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लग्न करण्याचा विचार करत आहेत. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kritika Kamra (@kkamra)

वृत्तानुसार,  हे जोडपे त्यांच्या कुटुंब  आणि मित्रांच्या उपस्थितीत मुंबईत लग्न करण्याचा विचार करत आहेत.  दरम्यान, दोघांनी अद्याप अधिकृत माहिती दिली नाही.  दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकतील, अशी चर्चा आहे. कृतिका कामरा आणि गौरव कामरा यांची लव्हस्टोरी काही महिन्यांपूर्वी सुरू झाली होती.  ते दोघेही सुरूवातीला एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षी 10 डिसेंबर 2025 रोजी कृतिकाने नात्याची कबुली दिली. कृतिकाने दोघांचे काही फोटो समाजमाध्यमांमध्ये शेअर केले. यानंतर कृतिकाने एका मुलाखतीत गौरवला डेट करत असल्याचेही कबूल केले.  दरम्यान, दोघेही लग्नबंधनात अडकणार का? याची माहिती लवकरच समोर येईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मला भागवत फार आवडतात' म्हणणारी नटी बाजूला बसली, पाकिस्तानी सैनिकाच्या मुलाबरोबर चहापान; संजय राऊतांचा RSSवर हल्लाबोल

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan: 'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
Embed widget