एक्स्प्लोर

RJ Sumeet: कोल्हापूरच्या RJ सुमितनं सांगितला भयंकर अनुभव; किडनी निकामी, कोमात जायचा धोका, मृत्यूच्या दाढेतून परतला

RJ Sumit kidney failure due to dehydration: RJ सुमितची प्रकृती अधिक बिकट झाली होती. त्याच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या होत्या.

Kolhapur RJ Sumit Dialysis and ICU Recovery Experience: आपल्या रांगड्या भाषेतून प्रेक्षकांना आपलंस करणारा कोल्हापूरचा आरजे सुमित (RJ Sumit) सध्या  आरोग्याच्या संकटाला सामोरे जात आहे.  त्याच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या होत्या.     किडनी निकामी झाल्यामुळे त्याची प्रकृती अधिक चिंताजनक झाली होती. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालवल्यामुळे त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.  योग्य उपचार आणि जिद्दीच्या जोरावर आरजी सुमित संकटातून बाहेर आला आहे. दरम्यान, या संकटातून आरजे सुमित नेमका बाहेर आला कसा? याची माहिती त्यानं मुलाखतीतून दिली. 

आरपारला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत आरजे सुमितने आपल्या आजारपणाबद्दल खुलासा केला.  'या कठीण प्रसंगी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. किंवा ह्रदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. याहून भयंकर म्हणजे पेशंट कोमातही जाण्याची शक्यता आहे, असा इशारा डॉक्टरांनी दिला होता. ब्लडप्रेशर अजिबात नियंत्रणात नव्हते. मानवी शरीराचे ब्लडप्रेशर साधारणपणे 110-70 असायला हवे, मात्र ब्लड प्रेशर नॉर्मल नव्हते'.

मृत्यूच्या दाढेतून आरजी सुमित कसा बचावला? (RJ Sumit Health Interview Kidney Biopsy and Treatment)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RJ Sumeet (@rj.sumeet)

आरजे सुमितच्या शरीरातील पाणी पातळीही कमी झाली होती. या गंभीर परिस्थितीचे कारण शोधण्यासाठी डॉक्टरांनी त्याला दारूचे व्यसन किंवा जिमसाठी स्टिरॉइड्स घेण्याबाबत विचारपूस केली, परंतु सुमितनं या सर्व गोष्टींना नकार दिला होता. त्यानं यातल्या कोणत्याच गोष्टी केलेल्या नाहीत.  कारणाचा शोध घेण्यासाठी डॉक्टरांनी 1 बायोप्सी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये किडनीचा एक लहान तुकडा काढून त्याचे संशोधन केले जाते. मात्र, या तपासणीतूनही आणि पूर्वीच्या गोळ्यांच्या परिणामातूनही नेमके कारण स्पष्ट झाले नाही. अखेर सखोल तपासणीनंतर असे उघडकीस आले की, फूड पॉयझनिंग आणि त्यानंतर झालेल्या भयंकर डिहायड्रेशनमुळे किडन्यांनी काम करणे थांबवले होते. किडनीच्या नलिकांना इजा झाली होती.

यापूर्वी सोशल मीडियावर त्यानं एक व्हिडीओ पोस्ट केला होता.  यातून त्यानं त्याच्यावर चार डायलेसिस करण्यात आली, अशी माहिती दिली होती. डिहायड्रेशनमुळे किडनीच्या नलिकांमध्ये जखमा झाल्या होत्या.  लघवीची प्रक्रिया थांबली होती. जर डायलिसीस केले नसते, तर मृत्यू ओढवण्याचा किंवा  कोमात जाण्याचा धोका वाढला असता, असं त्यानं सांगितलं.   यावेळी त्यानं सगळ्यांना, त्रास जाणवल्यास रक्त तपासणी आणि किडनीची तपासणी करावी, असा मोलाचा सल्ला दिला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये मोठा ट्विस्ट; बापूजींचा मृत्यू झाला? जेठालालचं रडू थांबेना

महत्त्वाच्या बातम्या

59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
Maniesh Paul Paranormal Experiences: 'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
Thalapathy Vijay Son Jason Sanjay: ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
Netflix Web Series Love: डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget