एक्स्प्लोर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये मोठा ट्विस्ट; बापूजींचा मृत्यू झाला? जेठालालचं रडू थांबेना

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये जबरदस्त ट्विस्ट.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Bapuji Death Twist: टीव्ही मालिकांमध्ये सर्वात जास्त चालणारी आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारी मालिका म्हणजे  'तारक मेहता का उल्टा चश्मा'. या मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. या मालिकेतील पात्रही तितकीच प्रसिद्ध आहे.  नुकतीच या मालिकेसाठी नवीन कलाकारांची घोषणा करण्यात आली आहे.  असित मोदी यांनी सांगितले होते की,   या मालिकेत नवीन घडामोडी घडणार आहेत.  या मालिकेच्या नवीन प्रोमोने प्रेक्षकांना जबरदस्त धक्का दिला आहे. नव्या एपिसोडमध्ये बापूजीच्या मृत्यूचा ट्विस्ट दाखवण्यात आला आहे.  जेठालाल प्रोमोमध्ये ओरडताना आणि किंचाळताना दिसत आहे.  ही माहिती पसरताच गोकुळधाम सोसायटीमध्ये खळबळ उडाली आहे.  

चंपक चाचा झाले गायब (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Bapuji death twist truth)

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये चंपक चाचा गायब झाले आहेत.  संपूर्ण गोकुळधाम सोसायटी त्यांच्या शोधात आहे. जेठालाल आपल्या वडिलांना शोधण्यासाठी प्रत्येक घरी जातो.  परंतु, ते कुठेच सापडत नाही.  सर्वजण टेन्शन घेतात. इतकेच नाही तर बापूजी आपला फोन घरीच विसरतात.   बापूजी नेमकं कुठल्या संकटात सापडले? याची माहिती कुणालाही मिळत नाही. 

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत मोठा ट्विस्ट (Tarak mehta ka ooltah chashma Baapuji)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony SAB (@sonysab)

यावेळी पोपटलाल ओरडतो आणि चंपक चाचांना लवकरात लवकर शोधावं लागेल, असं म्हणतो.  कारण त्यांनी पोपटलालसाठी एक स्थळ शोधून ठेवले होते. हे ऐकून उपस्थित लोक डोक्यावर हात मारून घेतात.   प्रोमोमध्ये मोठा ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा जेठालाल एका व्यक्तीला फोन करतो, आणि बापूजींबद्दल विचारपूस करतो. तेव्हा जेठालालला समोरुन वाईट बातमी  मिळते.  तो व्यक्ती रडत , 'बापूजी आम्हा सगळ्यांना सोडून निघून गेले', असं म्हणतो.  यानंतर जेठालालला धक्का बसतो.  तो ओरडतो, रडतो.  पण प्रश्न असा आहे की, खरंच  बापूजींचा  मृत्यू झाला आहे का?  हे एपिसोडमधून समोर येईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

तुम हुस्न परी तुम जानेजहाँ! ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसवर कियाराने लावला ग्लॅमरसचा तडका; चाहते घायाळ

महत्त्वाच्या बातम्या

Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Adinath Kothare Ramayana: 'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा
'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा
Mahesh Limaye On Salman Khan: 'सलमान खान T-Shirt खात सिनेमा बघत होते'; प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न' पाहिल्यानंतर भाईजानची पहिली प्रतिक्रिया काय होती?
'सलमान खान T-Shirt खात सिनेमा बघत होते'; प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न' पाहिल्यानंतर भाईजानची पहिली प्रतिक्रिया काय होती?
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी; गोल्डी ढिल्लनची सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाला, केबिनमध्येच मारणार...
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी; गोल्डी ढिल्लनची सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाला, केबिनमध्येच मारणार...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
Embed widget