एक्स्प्लोर

Bollywood Actress Childhood Photo : फोटोमधील या अभिनेत्रीला ओळखलतं? आता आहे राजकारणी

Bollywood Actress Childhood Photo : 'आपले आवडते कलाकार बालपणी कसे दिसत असतील?', असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडत असतो.

Kirron Kher : अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 'आपले आवडते कलाकार बालपणी कसे दिसत असतील?', असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडत असतो.  नुकताच अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही फोटोमध्ये दिसणारी लहान क्यूट मुलगी आहेत, अभिनेत्री किरण खेर ( Kirron Kher). किरण यांचा हा फोटो त्यांच्या मुलानं म्हणजेच सिकंदर खेर (Sikander Kher) सोशल मीडियावर शेअर केला होता. 

शाळेचा यूनिफॉर्म, स्वेटर, त्यावर रूमाल अशा लूकमधील किरण खेर यांच्या बालपणीचा फोटो सिकंदरनं सोशल मीडियावर शेअर केला.या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं,  'माझी आई '.  सिकंदर यानं शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किरण खेर यांचे चाहते या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MyselfSikandarThisSide (@sikandarkher)


किरण खेर या सध्या इंडियाज गॉट टॅलेंट सिझन 9  या शोचे परीक्षण करतात. त्या राजकारणात देखील सक्रिय असतात. या शोमध्ये किरण यांच्यासोबतच बादशाह आणि शिल्पा शेट्टी हे देखील या शोचं परीक्षण करतात. 

संबंधित बातम्या

'पुष्पा'नंतर आता अल्लू अर्जुनची चाहत्यांना आणखी एक भेट; यावर्षी 'हा' चित्रपट होणार रिलीज

Actress Childhood Photo : 'या' क्यूट मुलीला ओळखलं? सध्या आहे बॉलिवूडची 'एंटरटेन्मेंट क्विन'

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Ranbir kapoor Angry On paps: 'खूप बोलतोयस तू ' रणबीर कपूरने पापाराझींवर भडकला, बोट दाखवत म्हणाला...; रामायणाच्या इव्हेंटनंतर काय घडलं? Video
'खूप बोलतोयस तू ' रणबीर कपूरने पापाराझींवर भडकला, बोट दाखवत म्हणाला...; रामायणाच्या इव्हेंटनंतर काय घडलं? Video
Bigg Boss fame Divya Shinde Arrest: 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेला अटक! 5 लाखांची खंडणी, जेष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, नेमकं घडलंय काय?
'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेला अटक! 5 लाखांची खंडणी, जेष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, नेमकं घडलंय काय?
Virender Sehwag Sara Gurpal: 'क्रिकेटर्स मला मेसेज करतात'; Reality शोमध्ये दाखवले चॅट, वीरेंद्र सेहवाग म्हणाले, 'म्हणून रन होत नाहीत...'
'क्रिकेटर्स मला मेसेज करतात'; Reality शोमध्ये दाखवले चॅट, वीरेंद्र सेहवाग म्हणाले, 'म्हणून रन होत नाहीत...'
OTT Trending Web Series: OTT वरची 7 एपिसोडची ही सायको थ्रिलर अजिबात चुकवू नका, रिलीज होताच 1 नंबरला होतेय ट्रेंड, ठासून भरलेला सस्पेन्स खिळवून ठेवेल
OTT वरची 7 एपिसोडची ही सायको थ्रिलर अजिबात चुकवू नका, रिलीज होताच 1 नंबरला होतेय ट्रेंड, ठासून भरलेला सस्पेन्स खिळवून ठेवेल

व्हिडीओ

Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकाच्या प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
Embed widget