एक्स्प्लोर

Kiara Advani: बाळानंतरचा पहिलाच प्रोजेक्ट; अभिनेत्यासोबतच्या बोल्ड- इंटिमेट सीनवरून कियारा नाखूश, मेकर्सकडे केली 'ही' डिमांड

मात्र अंतिम आउटपुट पाहिल्यानंतर कियारा या सीनबाबत पुन्हा विचार करत असल्याचं समोर येत आहे.

Kiara Advani on Toxic Bold Scenes: बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात रमली आहे. तिच्या या वर्षातील बहुचर्चित चित्रपटांपैकी ‘टॉक्सिक’ ची चर्चा आहे. (Toxic Movie) चित्रपटाची रिलीज डेट वारंवार पुढे ढकलली जात असल्याने चाहते निराश झाले असले तरी, त्याच वेळी ते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात कियारा आणि यश यांच्यात काही बोल्ड रोमँटिक सीन आहेत. मात्र हे सीन कियाराला पसंत पडले नाहीत आणि तिने ते काढून टाकण्याची मागणी केल्याचं म्हटलं जात आहे. ‘टॉक्सिक’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात यशसोबत कियारा अडवाणी दिसणार आहे. मात्र आता या चित्रपटातील काही बोल्ड सीनवरून कियारा अडवाणीने आक्षेप घेतल्याची चर्चा रंगली आहे. (Kiara Advani)

कियाराने बोल्ड सीन हटवण्याची मागणी

एका रिपोर्टनुसार, कियारा अडवाणीने चित्रपटाचा अंतिम कट पाहिल्यानंतर यश आणि दिग्दर्शक गितू मोहनदास यांच्याशी चर्चा केली. यावेळी तिने काही इंटिमेट सीन हटवण्याबाबत स्पष्टपणे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या बातम्यांनुसार, कियाराने यशसोबत एक बोल्ड रोमँटिक सीन शूट केला होता. दिग्दर्शकांनी तो सीन तिच्या कम्फर्ट झोनमध्ये राहून शूट केला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. मात्र अंतिम आउटपुट पाहिल्यानंतर कियारा या सीनबाबत पुन्हा विचार करत असल्याचं समोर येत आहे.

‘टॉक्सिक’ची रिलीज पुन्हा लांबणीवर

‘टॉक्सिक’च्या टीझरमधील एका बोल्ड सीनवर यापूर्वीही सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. एका कारमधील सीनवर टीका झाली होती. सुरुवातीला हा चित्रपट 4 जूनला रिलीज होणार होता, मात्र आता तो पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

‘रामायण’मध्ये रावणच्या भूमिकेत यश

‘टॉक्सिक’चे दिग्दर्शन गितू मोहनदास यांनी केले आहे, तर यश हा चित्रपटाचा निर्माता देखील आहे. याशिवाय यश नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच अरुण गोविल (दशरथ), लारा दत्त (कैकेयी), रवी दुबे(लक्ष्मण), सनी देओल (हनुमान), विजय सेतुपती , कुणाल कपूर (इंद्र), रकुल प्रीत सिंग आणि राघव जुयाल (मेघनाथ) यांसारखे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Veen Doghatli Tutena: स्वानंदीच्या हाती लागला चिंगीचा 'तो ' रिपोर्ट; स्वानंदी भरल्या मांडवात मोडणार अंशुमन लग्न, वीण दोघातही तुटेना मालिकेत मोठा ट्विस्ट
स्वानंदीच्या हाती लागला चिंगीचा 'तो ' रिपोर्ट; स्वानंदी भरल्या मांडवात मोडणार अंशुमन लग्न, वीण दोघातही तुटेना मालिकेत मोठा ट्विस्ट
Nivedita Saraf: अशोक मामांनी सिनेइंडस्ट्री गाजवली, त्यांचा मुलगा ऑक्सफोर्ड गाजवतंय; आई निवेदिता म्हणाल्या...
अशोक मामांनी सिनेइंडस्ट्री गाजवली, त्यांचा मुलगा ऑक्सफोर्ड गाजवतंय; आई निवेदिता म्हणाल्या...
OTT Releases June 2026: जूनमध्ये OTT वर होणार धमाका! महिनाभर पुरेल एवढा कंटेंट; धुरंधर 2 सह धमाकेदार सिनेमे- वेब सिरिज एका क्लिकवर
जूनमध्ये OTT वर होणार धमाका! महिनाभर पुरेल एवढा कंटेंट; धुरंधर 2 सह धमाकेदार सिनेमे- वेब सिरिज एका क्लिकवर
Entertainment: प्रकृती खालावली अन् काळाने घातला घाला; दिग्गज अभिनेत्याची अकाली एक्झीट, नेमकं काय झालं?
प्रकृती खालावली अन् काळाने घातला घाला; दिग्गज अभिनेत्याची अकाली एक्झीट, नेमकं काय झालं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
Karnataka Politics: कर्नाटकात आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक; सिद्धरामय्यांच्या राजीनाम्यानंतर डीके शिवकुमारांची नेतेपदी निवड होणार, राज्यपालांची भेट घेतली
कर्नाटकात आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक; सिद्धरामय्यांच्या राजीनाम्यानंतर डीके शिवकुमारांची नेतेपदी निवड होणार, राज्यपालांची भेट घेतली
US Iran War Impact: वाढत्या महागाईचा भारतातील कंपन्यांना फटका बसणार? आर्थिक वर्ष 2026- 27 मध्ये कंपन्यांच्या कमाईवर दबाव येणार?
अमेरिका इराण युद्धामुळं वाढत्या महागाईचा भारतातील कंपन्यांना फटका बसणार? आर्थिक वर्ष 2026- 27 मध्ये कंपन्यांच्या कमाईवर दबाव येणार?
RCB vs GT IPL 2026 Final : एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
RSS on cockroach janata party: 'कॉक्रोच जनता पार्टी'वर RSS ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'भारतातील जेन-झी...'
'कॉक्रोच जनता पार्टी'वर RSS ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'भारतातील जेन-झी...'
Kumar Sangakkara : चेन्नईतून आलेल्या खेळाडूनं राजस्थानला दिला धोका, राजस्थान आयपीएलमधून बाहेर जाताच कुमार संगकारानं मागचं पुढचं सगळं उकरुन काढलं
राजस्थान रॉयल्सच्या त्या खेळाडूवर धोका दिल्याचा ठपका, कुमार संगकाराच्या आरोपानं खळबळ, BCCI काय करणार? 
मोठी बातमी! ...अन् मुंबईला निघालेले प्रसाद लाड जरांगेंना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीकडे रवाना; मुख्यमंत्र्यांच्या फोनने फिरली चक्रं
...अन् मुंबईला निघालेले प्रसाद लाड जरांगेंना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीकडे रवाना; मुख्यमंत्र्यांच्या फोनने फिरली चक्रं
Laxman Hake : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू! उद्या तारीख,वेळ आणि ठिकाण जाहीर करणार
लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू! उद्या तारीख,वेळ आणि ठिकाण जाहीर करणार
Embed widget