Khushi Mukherjee Photoshoot: अंगावर एकही कपडा नाही, फक्त काळी मखमली शाल; प्रसिद्ध अभिनेत्रीचं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल
Khushi Mukherjee Photoshoot: खुशी मुखर्जीनं नुकतंच केलेलं क्लोथलेस फोटोशूट चर्चेचा विषय ठरलं आहे. तिनं स्वतःवर काळ्या रंगाची मखमली शाली, फर ब्लँकेट गुंडाळली आहे.
Khushi Mukherjee Photoshoot: प्रसिद्ध अभिनेत्री (Actress), मॉडेल खुशी मुखर्जी (Khushi Mukherjee) तिच्या लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. बऱ्याचदा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. त्यासाठीही कारण तिचे कपडेच असतात. आता पुन्हा एकदा खुशी मुखर्जी तिच्या कपड्यांमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. खुशी मुखर्जीनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये तिच्या अंगावर कपडेच दिसत नाहीत. बरोबर ऐकलंत... खुशीनं कपड्यांशिवाय फोटोशूट केलंय.
खुशी मुखर्जीचं क्लोथ लेस फोटोशूट चर्चेत
खुशी मुखर्जीनं नुकतंच केलेलं क्लोथलेस फोटोशूट चर्चेचा विषय ठरलं आहे. या फोटोशूटच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'हॉटनेस आणि बोल्ड फोटोशूट'. खुशी कपूर फोटोशूटमध्ये कपड्यांशिवाय दिसतेय. तिनं स्वतःवर काळ्या रंगाची मखमली शाली, फर ब्लँकेट लपेटली आहे.
ट्रेंडिंग
यासोबत तिनं हाय हील्स घातलेत. तिनं मिडल पार्टेड हेअरस्टाईल केलीय. तिनं स्मोकी आय मेकअपसह हा लूक पूर्ण केला आहे. खुशीचं हे फोटोशूट भलतंच चर्चेत आहे. फोटोशूटमध्ये ती तिच्या गळ्याखाली असलेला टॅटू देखील फ्लॉन्ट करताना दिसतेय.
खुशीचं हे फोटोशूट, खूपच बोल्ड आहे. यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. लोक घाणेरड्या कमेंट्स करतायत. तसेच, एका युजरनं असंही लिहिलंय की, ये हुई न बात... आता तू तुझे खरे रंग दाखवलेस. आई आणि बाबा काही बोलत नाहीत का गं तुला?
पॅपाराझीही चिडलेले, खुशीनं मागितलेली माफी
खुशी मुखर्जी नेहमीच पॅपाराझींना क्लासी पोझ देताना स्पॉट होत असते. यावेळीही खुशी फारच बोल्ड कपड्यांमध्ये दिसली. खुशीनं एकदा फक्त ड्रेस वेअर केलेला. तिचा या ड्रेसमधला लूक फारच व्हायरल झालेला. त्यावेळी खुशीला खूप ट्रोलही करण्यात आलेलं. खुशीनं एका मुलाखतीत ट्रोलिंगवर बोलताना सांगितलेलं की, पॅपाराझी फोटो क्लिक करतात आणि नाव माझं बदनाम होतं.
खुशीचं हे वाक्य ऐकून पॅपाराझी भडकलेले. ते खुशीला म्हणाले की, जर तुम्हाला एवढाच त्रास आहेत तर, तुम्ही असे कपडे घालताच कशाला? पॅपाराझींसोबतच नेटकऱ्यांनीही खुशीला फैलावर घेतलेलं. त्यानंतर खुशीनं पॅपाराझींची हात जोडून माफी मागितलेली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :